Shri Sita Ramchandro Devata – रामरक्षास्तोत्राच्या आरंभी आपण ‘ श्रीसीतारामचन्द्रो देवता ’ हे शब्द वाचतो. सीता हिच श्रीरामांचे चरण प्रदान करणारी आहे. सूर्यवंशी श्रीराम सीते सोबतच ‘रामचंद्र’ म्हणून संबोधले जातात, असे हे सीतापती श्रीराम या स्तोत्राचे देवता आहेत. याबाबत परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २१ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥