॥ हरि ॐ ॥
“श्री मूलार्क गणेश” ( Shree Moolarka Ganesh )
आज परमपूज्य बापूंनी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे श्रीमूलार्क Shree Moolarka Ganesh गणपतीचा:
ॐ गं गणपते श्रीमूलार्कगणपते वरवरद श्रीआधारगणेशाय नमः सर्वविघ्नान् नाशय सर्वसिद्धिं कुरु कुरु स्वाहा ।।
हा जप दिला.
उपस्थित असलेल्या सर्व श्रद्धावान बापूभक्तांनी हा जप परमपूज्य बापूंबरोबर नंदाई व सुचितदादांच्या उपस्थितीत केला. ह्या वेळेस परमपूज्य बापूंनी ह्या श्रीगणेशाचे नामकरण “श्री मूलार्क गणेश” असे केले. आपण सर्वजण आता ह्या श्रीमूलार्क गणेशाच्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहूया – उद्याच.
॥ हरि ॐ ॥
Permalink
Shree ram Dada :))
Permalink
Hari om Dada,
shree ram for sharing this info… eagerly waiting for darshan of SHREE MULARK GANESH.
Permalink
हरी ओम दादा ,
श्रीराम हा जप आमच्याबरोबर share केल्याबद्दल ………… आता अगदी आतुरतेने आम्ही या मुलार्क गणपतीच्या स्थापनेची वाट पाहत आहोत .
Permalink
Hari om Dada, shriram for sharing this. We are eagerly waiting for darshan of SHREE MULARK GANESH.
Permalink
shreedam Dada….fakta Shreeram
Permalink
Hari Om Dada,
many thanks !!!
Anup.
Permalink
HARI OM DADA. Thanks a lot for sharing this JAP given by P.P. BAPU. We will surely chant JAP. Alos eagerly awaiting for Darshan of SHREEMULARK GANESHA's arrival on tomorrow….
SHREEANIRUDDHARAM.