हे जातवेदा, त्या अनपगामिनी लक्ष्मी मातेला आवाहन कर – 2 (Oh Jaataveda, Invoke that Anapagamini Lakshmi Mata – 2) – Aniruddha Bapu Marathi Discourse 04 June 2015
क्रमशील विकासाचा मार्ग (The Path of sequential development) – Aniruddha Bapu परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या ४ जून २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘ लक्ष्मी क्रमशीलतेच्या मार्गाने येते ’ याबाबत सांगितले. श्रेष्ठ ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने लक्ष्मी मातेला आवाहन करण्यास जातवेदाला (त्रिविक्रमाला) सांगितले आहे कारण फक्त तोच लक्ष्मी मातेला किंवा महालक्ष्मीला आणू शकतो. तो या लक्ष्मी मातेला आणणार आहे, पण आम्हाला माहीत पाहिजे की लक्ष्मी कोणत्या मार्गाने येते? तर ती क्रमशीलतेच्या मार्गाने