भगवंताकडे प्रेमाने प्रत्येक गोष्ट मागा (Ask for everything to God with Love) – Aniruddha Bapu Marathi Discourse 21 August 2014
Ask for everything to God with Love माणसाच्या मनासारखे झाले नाही की तो नशिबाला, देवाला किंवा परिस्थितीला दोष देतो. संत एकनाथांच्या ” एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा l हरिकृपे त्याचा नाश आहे ll” या वचनास मानवाने कधीही विसरता कामा नये. मानवाने ’ मी भगवंताचे लेकरू आहे’ या प्रेमाने भगवंताकडे हक्काने मागायला हवे. कितीही बिकट परिस्थिती असली तरी भगवंताकडेच प्रेमाने मागण्याने सर्व काही उचित कसे होते, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या