माझ्या ताईचा वाढदिवस (नंदाई चा वाढदिवस) ( My sister’s birthday – Nandai’s birthday )
नंदाईचा वाढदिवस – Nandai’s birthday उद्या, दिनांक १२ ऑगस्ट म्हणजेच आपल्या परम पूज्य नंदाईचा (माझ्या व सुचीतदादांच्या लाडक्या ताईचा) वाढदिवस आहे. गेल्या वर्षी आपण सर्वांनी तिचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला होता. नंदाईचे वर्णन एका वाक्यात करावयाचे म्हटले तर “अनिरुद्धची शक्ती नंदा अवतरली जगती” ह्याच वाक्याने होऊ शकेल. खरंच तिच्या पूर्ण जीवनाचे सार ह्या एका वाक्यातच सामावलेले आहे. माझी नंदाई म्हणजेच माझ्या सदगुरूंची शक्ती आहे आणि ती मूर्तिमंत भाक्तीरूपिणी