Heart-filling responses from my fellow Shraddhavan – 2
Aniketsinh Khedekar हरि ओम दादा, कालचा न्हाऊ तुझिया प्रेमे हा कार्यक्रम खूपच सुंदर झाला, “सुंदर” हा शब्द देखील अपुरा पडेल इतका तो अप्रतिम होतो . खरच दादा “Hatsoff” तुमच्या आणि सगळे गायक व वादक मंडळींच्या मेहनतीचे आणि विशेष कौतक ते IT core team चे . ह्या प्रेमसागरात आम्ही सर्व न्हाऊन निघालो अशी आंघोळ जी ह्या पूर्वी कधीच केली न्हवती ती ह्या सदगुरू रायाने घडवली काल खऱ्या अर्थाने मी शुद्ध झालो