आश्वासक बापू (Bapu’s reassurance and care)
ll हरि ॐ ll कालच्या श्रीहरिगुरुग्राम येथील आपल्या प्रवचनात, श्रीअनिरुद्धांनी भारतात नुकत्याच घडलेल्या काही घटनांवर भाष्य केलं; ज्या घटनांमुळे अख्खा भारत हादरून गेला, ढवळून निघाला. प्रत्येक सुज्ञ आणि संवेदनशील भारतीय नागरीक ह्या घटनांनी व्यथित झाला. बापूंनी त्यांच्या ह्या प्रवचनामध्ये त्यांच्या सर्व श्रद्धावान मित्रांना एक आश्वासक दिलासा दिला. बापूंच्या ह्या प्रवचनातील महत्त्वाचा ‘‘आश्वासक’’ भाग ह्या ब्लॉगपोस्टबरोबर खाली देत आहे. ‘‘गेल्या तीन चार दिवसांमध्ये, विशेषत: गेल्या आठवड्यामध्ये टी.व्ही. चॅनल्स, पेपर्समधून आम्ही बघत आहोत