ऑनलाईन देणगी आता सर्वांसाठी उपलब्ध (Online donation available)
आता श्रीवर्धमान व्रताधिराज चालू आहे. व्रताच्या काळात श्रद्धावान तीर्थक्षेत्रांना दर्शनासाठी / उपासनेसाठी जात असतात. त्याचबरोबर सर्व उपासना केंद्रांवर जाणारे व न जाऊ शकणारे श्रद्धावान गुरुपौर्णिमा अथवा अनिरुद्ध पौर्णिमेस तरी सद्गुरुंच्या दर्शनास येत असतात. ह्या श्रद्धावानांना अशा उत्सवांच्या वेळी बापूंना काहीतरी देण्याची मनापासून इच्छा असते. पण सद्गुरु बापू तर वैयक्तिकरित्या कधीच कोणाकडून काहीही घेत नाहीत. ज्यांना कोणाला काही देण्याची इच्छा आहे, त्यांनी ते देणगीस्वरूपात संस्थेच्या उपक्रमांकरिता संस्थेकडे जमा करावे असे बापू