अंबज्ञ म्हणणे ही सर्वोत्तम प्रार्थना आहे
(Saying Ambadnya Is The Bestest Prayer)
इतरांशी वागताना माणसाची वृत्ती ‘कामापुरता मामा’ अशी असते. माणसाच्या वाईट प्रसंगी ज्याने त्याला मदत केलेली असते त्याच्या उपकारांचे ओझे वाटत असते. ‘अंबज्ञ’ म्हणण्याने माणसासाठी हे ओझे न उरता त्या मदतीची स्मृती राहते. अंबज्ञ म्हणणे ही प्रार्थना कशी बनते याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥