सॉरी म्हणताना मनापासून म्हणा
( Say Sorry Sincerely )
मानवाने स्वत:च्या हातून घडलेली चूक मनापासून कबूल करायला हवी आणि ती सुधारण्याचे प्रयास करायला हवेत. स्वत:ची चूक इतरांपासून एकवेळ लपवता येईल, पण आदिमाता चण्डिकेस आणि तिच्या पुत्रास कुणीही फसवू शकत नाही. माफी मागताना म्हणजेच सॉरी (Sorry) म्हणताना मनापासून म्हणावे, याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ८ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥
Permalink
Yes bapuraya, you have always told us that whenever we commit any mistake we should admit it to mothi aai and her son parmatma within 24 hrs and ask for forgiveness.