Sai – The Guiding Spirit – First topic in forum

॥ हरि ॐ ॥

 

ज शिवरात्री. दर शिवरात्रीला श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् मध्ये श्रीमहादुर्गेश्वराचे पूजन होते. दर महिन्याला होणारे हे पूजन पुरोहित करतात. मात्र आज श्रावणात येणार्‍य़ा या शिवरात्रीला मी पूजन करायचे असे सद्‌गुरू बापूंनी (अनिरुद्धसिंह) सांगितले आहे.
दरवर्षी आपण श्रीहरिगुरुग्राम येथे श्रीवालुकेश्‍वराचे म्हणजे वाळूने बनवलेल्या शिवलिंगाचे पूजन करतो. अवधूतचिंतन उत्सवात आपण शिवलिंगांचे पूजन केले.  सद्‌गुरू बापूंनी (अनिरुद्धसिंह) आपल्याला परमशिव, सदाशिव व नित्यशिव ह्या संकल्पना समजावून सांगितलेल्या आहेत.
आज ’साईसच्चरिता’च्या  या फोरममध्ये आपला पहिला विषय असेल – साईसच्चरितातील शिवाच्या गोष्टी, शिवाचे संदर्भ व त्याचे महत्त्व.

ll Hari Om ll
Sai – The Guiding Spirit
It is Shivaratri today. Every month on the day of Shivaraatri, the ‘Shree Mahadurgeshvar Poojan’ is offered at the Shree Aniruddha Gurukshetram. It is normally the purohits who perform the poojan every month. However, today is the Shivaraatri of the month of Shravan and Sadguru Aniruddha Bapu has instructed me to offer the poojan.

Every year at Shree Harigurugram we all offer the Shree Valukeshvar Poojan i.e. the poojan of the Shivalinga made from sand. The Avdhootchintan festival too was marked by the poojan of the Shivalinga. Sadguru Aniruddha Bapu has already explained to us at length, the concepts of Paramshiva, Sadashiv and Nityashiva.

Today on the launch of the forum based on the Saisachcharit our very first theme will beThe Incidents and Stories in the Saisachcharit Relating to Lord Shiva, the references to Shiva contained in it and the significance of all these’.

Related Post

18 Comments


 1. हरी ओम !खरोखरच मेघाची कथा आपल्याला सद्गुरुतात्वाच्या अवतरण कार्याची आणि पद्धतींची खऱ्याअर्थाने ओळख करून देते . आपल्या भक्ताला सगुणाकडून निर्गुणाकडे नेणे हेच सद्गुरूचे महत्वाचे अवतारकार्य परमार्थाच्या मार्गावरून प्रगती करू इच्छिणाऱ्या भक्तांसाठी असते आणि ते तो करतोच.प्रत्येकाची रांग सद्गुरू तत्वाकडे वेगळी त्या त्या प्रमाणे.मेघ शंकर भक्त होताच. कुठेतरी जेन्ह्वा आपण प्रेमळ पणे भक्ती करण्याचे प्रयास करत असतो तेन्ह्वा खरे सद्गुरू तत्व भक्ताला एका ठराविक रूपाच्या कल्पनेतून बाहेर काढतो. बाबांना मेघांनी स्नान घातले ते साई शंकर ह्या भावनेने .तो भाव नक्कीच प्रेमळ होताच पण बाबा हे परमशिव आहेत तेच परब्रह्मा आणि महाविष्णू आहेत .हि जाणीव मेघाला व्हावी म्हणून बाबांनी हि लीला केली असावी असे वाटते.म्हणून बाबा मेघाला म्हणतात “माझिया प्रवेशा न लागे दार ” .हे दार म्हणजेच मला वाटते कि सद्गुरूला एखाद्या नावात आणि रुपात बंदिस्त करून आपल्या जीवनात प्रवेश देणे .पण बाबा हेच दाखवून देतात कि माझा भक्तांच्या जीवनात प्रवेश होण्यासाठी कोणत्याही ठराविक नाम आणि रूपाच्या साच्याची आवश्यकता नाही .आपण Mataraishvarya

  मध्ये वाचतो कि परमात्म्याच्या १/१०८ अंशातून शिवात्मे निर्माण झाले .मेघाची भावना बाबा त्याचा शंकर आहेत हि होती आणि मेघा निर्मल मनानी अर्चन भक्ती करतच होता .उतून चाललेला खजिना भक्तांनी लुटावा हीच सद्गुरूची एकमेव इच्छा असते आणि आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला जरतारी शेलाच मिळावा यासाठीच सद्गुरू विविध लीला करतो . मेघा बाबांना सचैल स्नान घालू इच्छितो पण बाबांचे फक्त शीरच ओले होते .ज्यावेळी भक्ताच्या मनातील हे रूप आणि नामाचे दार निघून जाते ,तेंव्हाच ती १०८ % ओळख पटलेली असते. सद्गुरू तत्वाच्या प्रत्येक लीला भक्ताला १०८ % च्या अधिकाधिक जवळ नेण्यासाठीच असतात .या लीलेनंतर मेघाचे झालेले ” थक्क विस्मायांतर” त्याचा पुढील प्रवास” प्रेमप्रवास” करून देण्यासाठी कारणीभूत झाले असेल .शिव म्हणजेच शुद्धता ,आपले बापू आपल्याला नीट समजून सांगतात .हि शुद्धतेला कोणत्याही रुपात बंद करता येत नाही . बाबा म्हणूनच अनेक लीलांमधूनआपल्या भक्तांना या शुद्धतेकडे,शिवत्वाकडे नेताना दिसतात.उदा .दासगणू ,मुळ्रे शास्त्री .हरी ओम ! दादा खूप छान वाटते आहे .मनात सतत चारीत्राचेच विचार ,पर्यायाने बापूंचे शब्द आठवत राहतात .


 2. Hariom dada,
  In Saisatcharit ,we see how different bhaktas get darshan of different Gods in Baba ,this signifies that Baba was not other than any God but He ,Himself was one and only God showing different forms to His oneness .In Saisatcharit ,we see three main stories of God Shiva theme :Megha,Kaka of vani ,Story of punarajanama of Chenbasappa and Virbhadrappa.These stories signifie Baba's suprimacy as Lord Shiva .In these stories, we see that Baba gives darshan to His bhaktas as God Shiva or in other words Baba is no other than Shiva only .Megha sees god Shiva in Baba,Baba gives him many experiences and he becomes firm to Baba's feet as he understands that Baba is Shiva only.
  In the story of Kaka of Vani ,Saptashrungi Devi tells him in dream to meet Baba ,he goes to Trambakeshwar Baba.But he does not get peace of mind then again Devi tells the real Baba(God Shiva -Mahapran)of Shirdi .After that Baba only facilitates his bhakta's path to meet his God .We see how things favours in Kaka of Vani's way and Shama remembers his mother's vow and comes to Saptashrungi Devi's temple and meets Kaka .Shama tells Kaka about Baba and takes him to Shirdi .This is how Kaka becomes firm to Baba's feet.
  We see another story of rebirth (murder,enimity,debt),noone can get rid of it and has to suffer consequences of destiny.In this story of Virbhadrappa and Chenbasappa get inferior births because of their previous janamas bad karmas of enimity and debt.Here we see Virbhadrappa,s wife Gauri in both births gets God Shiva's darshan through Baba only.Due to her devotion she gets birth of human in both janamas, and due to Chenbasappa's surrender to Baba's feet,Baba saves his life fom Virbhadrappa in second birth as per His promise .
  Same way our beloved Bapu is Lord Shiva ,Tripurari, Trivikram ,Kiratrudra or any form a bhakta wants to see Him in .For example one devotee of Bapu ( Pravin Wag) wanted to see Bapu as Rama and he got it.Many have seen Saibaba,Rama


 3. Hari om Dada…!
  Thanks for Starting This Forum for us
  I Want to mention one story of DASGANU, He come to BABA to take a permission for Ganga Snan at Prayag & Kashi (Lord Shivas Sthan), but BABA told him “why are you going Kashi,as Ganga is here only” & Suddeny Ganga Yaumna strarted frm BABA'S feets,


 4. For me in the Chapter 11 of Shri Saisatcharitra where Dr. Pandit draws the tripundra on the forehead of Saibaba is itself one of the biggest “sandarbh”. Surprisingly, I like the narration of Shri Sasatcharitra by Dada in the CD where he beautifully and fluently narrates this story. Further, Bapu himself has autographed this very page in my book of Indira Kher. Bapu has signed this page no.171 and also marked the verse 62 which says: “Dada, remember, his guru is a Brahmin, and I, a Muslim. Yet, regarding me to be the same as his own guru, he offered me guru pooja.” Tripundra as everyone knows is the sign of lord shiva. People who worship Lord Shiva usually smear tripundra on their forehead arms, chest, neck and this is very common in the southern India. The naiveness and innocence by which Dr Pandit applied the tripundra on Sainath's forehead without having the slightest doubt in his mind won Saibaba's accent for applying the tripundra on his forehead which he did not allow anyone to touch for years. Saibaba was living “parabramha” and he was Bramha, vishnu and shiva all put together. A tripundra on his forehead would not have made any difference to his being or consciousness. For ordinary mortals like us a tripundra indicates a closeness to Lord Shiva who has trinetra and trishul and the vilva patra also has three leaves in it. Shreeram


 5. हरी ओम दादा,

  श्री साई सत्चारीतातील २८ व्या अध्यायातील मेघाच्या गोष्टी बरोबर ग्रंथातील ज्या ज्या ठिकाणी बाबांचा क्रोध दिसून येतो , तो जणू साई बाबांचा शिव अवतार च जाणवतो. शिव नेहमीच चुकीच्या गोष्टीना नाही म्हणायला शिकवतो, नाही म्हणायला लावतो, नाही म्हणायला भाग पाडतो. आणि त्याची सुरवात होते ती अगदी मंगलाचरणा पासून. जिथे साई आणि शिव वेगळे नाहीत हे हेमाडपंत सांगतात. त्याचा बरोबर दलानाच्या देखाव्यातून आपली ओळख होते ती शिव स्वरूप साई पहिल्या अध्यायातच क्रोध धारण करून गावातील महामारीला वेशी बाहेर काढतात . जणू प्रत्येक भक्ताच्या मनातील वाईट विचारांचा भरडा, अर्थात चुकीच्या गोष्टीना सदैव वेशी बाहेर म्हणजेच आपल्या मना बाहेर टाकून विश्वासाचा

  खुंटा घट्ट करतो. बाबांची क्रोध धारण करण्याची कृती ही प्रत्येक भक्ताची आकृतीच घडवत होती. ज्या ज्या भक्तान पुढे, किंवा ज्यांच्या साठी शिव रूपी साईनी क्रोध धारण केला, जणू त्यांच्या जीवनात तांडव करून त्याना प्रत्येक संकटातून , प्रराब्ध्वशातून बाहेर काढले. कारण मीना वैनी म्हणतात त्याप्रमाणे, वैनी म्हणे तांडव नृत्ये दाखवी आपुलीच खूण, असा असे हा माझा देव , तांडवात करी तारण, माझा साई अनिरुद्ध … पण हे इतुके प्रेम पहाणे भक्तची हवा तसाच. माधवराव देशपांडे – सर्पदंश झाल्यावर बाबांकडे जातात, पण बाबा क्रोधीत होतात पण माधवराव ठाम असतात ह्याच्यातून मला बाबाच वाचवणारा, देव मामलेदार बाबा क्रोधीत होऊन त्यांना चिंधी चोर म्हणातात तरी देखील ते तिथेचा थांबतात .

  २८ व्या अध्यायात आपण मेघाची कथा वाचतो.. शिव भक्त असणार्या मेघाला , साठे त्यांच्या मनातील बाबांना गंगोदक स्नान घालण्याची इच्छा बोलून दाखवतात , आणि ती मेघांनी घालावी असा आग्रह धरतात. आपल्याला मिळालेला साई भक्तीचा खजिना मेघाला पण मिळावा हाच त्या मागचा भाव होता. मेघा तेव्हा साठ्यांना बाबा कोठल्या जातीचे असा विचारतात? त्यावर साठे म्हणतात मलाही माहीत नाही, पण बाबा मशीदीत बसतात. ह्यावर मेघाच्या मनात विकल्प उठतो, त्या यवना ला का मी स्नान घालू. पण तरीही साठ्यांचे मन राखण्या करीता ते बाबांच्या दर्शनाला जातात. मशीदीत जाताच ,पायरी चढायच्या आधीच बाबा उग्र रूप धारण करतात. हीच ती पहिली पायरी जिथे हा शिव रूपी साई क्रोध धारण करून मेघाच्या मनातील विक्ल्पाना भस्म करून मगच , त्याला मशिदीत येउ देतो.

  काही दिवसांनी मेघा घरी गेला आणि आजारी पडला , पुन्हा शिर्डीत आला. तो जो आला तो साईनचा अनन्य भक्त . पुढे मेघाची अवस्था कारीमेघा अहर्निश | साई शंकर नामघोष | बुद्धीही तदाकार अशेष |चित्त किल्मिश्विरहित || १४८|| अशी झाली.

  एकदा पहाटे मेघांनी बाबांना बिछान्यात पाहिले . त्यात बाबांनी “मेघा त्रिशूल काढी रे” , असे म्हटले व गुप्त झाले. पुढे मशीदीत गेल्यावर मेघांनी बाबांना हा दृष्टांत सांगितला तेव्हा बाबा म्हणाले , माझ्या शब्दातील एकही अक्षर फोल नसते. मेघा म्हणाला मलाही तसेच वाटते , पण दार बंद होते. तेव्हा बाबा म्हणाले, ” माझिया प्रवेशा नलगे दार | नाही मज आकार ना विस्तार | वसे निरंतर सर्वत्र | अशा रेतीने मेघाच्या भक्तीचा खुंटा आणखी घट्ट केला. पुढे बाबा त्यांना शिवलिंगाचे दर्शन देतात.

  दादा माझ्या कडून काहीही चुकीच लिहेलं गेल असेल तर मला माझी चूक नक्की सांगा. हा फोरम आम्हा सगळ्यांना साईबाबांवर खूप खूप प्रेम करायला शिकवतोय, स्वतःचा शोध घ्यायला लावतोय. श्रीराम दादा.


 6. आधी न घेता नंदीचे दर्शन, शंकर होईल काय प्रसन्न.

  हेमाडपंताच्या ह्या उक्ती मधून बाबा हेच शिव शंकर आहेत ह्याची जाणीव होते, हाजी वर कोप धारण केलेला हा शंकर कसा रुद्रावतार धारण करतो आणि काही क्षणात शांत होऊन हाच भोला शंकर त्या हाजीस आंब्याची पाटी पाठवून देतो.

  जरी क्रोधे कांपले थरथारा, डोळे जरी फिरवले गरगरा
  तरी पोटी कारुण्याचा झरा, माता लेकुरा तैसा हा

  ११ व्या अध्याय हा राद्राध्याय आहे, ह्या अध्यायामध्ये शिवाचे संदर्भ तिन्ही गोष्टीमध्ये दिसतो. साईनी रुद्रावतार धारण करून मेघावर कशी सत्ता मिळवली तसेच पेट घेतलेल्या धुनी (अग्नी वरील) सत्ता हि दिसून येते. असा हा साई भक्तांवर संकट आले की रुद्र रूप धारण करून तांडव करत आपल्या भक्तांवरचे संकट दूर करतो.

  शंकराच्या हे तांडव नृत्य हे भक्त कल्याणासाठीचnअसते.

  बापू म्हणे तू मज पाशी नको घाबरू ह्या नृत्यासी
  तांडवात तारण करितो माझा अनिरुद्ध, माझा साई अनिरुद्ध


 7. Hari Om Dada,
  I might be wrong, but Khandoba is considered as Lord Shiva's AVTAR. Pujya Mhalsapati first named Baba as SAI in front of Khandoba Mandir.


 8. हरी ॐ दादा,

  'साई – द गाईडिंग स्पिरिट' हा फोरम म्हणजे सर्व श्रद्धावानांसाठी खरच एक अनमोल भेट आहे . ह्या फोरम द्वारे श्री साई सच्चरित हे विविध मार्गाने समजुन घेण्यास नक्कीच मदत होऊ शकेल .


 9. हरि ओम दादा, आपण हा फोरम सुरु करून त्या निमित्त एक देवाण/घेवाण करण्याचे दालन खुलं करून दिले आहे.श्रद्धावान भक्तांना तुमच्याशी संपर्क साधण्यास आता काही अडचण येणार नाही. त्यांना काही शंका, प्रश्न असतील तर ते आपणास या फोरमच्या माध्यमातून विचारू शकतील असे वाटते. आदरयुक्त भयाचे कारण रहाणार नाही. वैचारिक देवाण/घेवाण आणि संपर्कात अडथळा येणार नाही आणि जास्त सुटसुटीत होईल. या फोरमबद्दल अभिनंदन आणि श्रीराम.


 10. Dear Samir Dada …

  Kindly pardon my mistakes in below narration. For me yourself/ Suchit dada/ Bapu/Aaee are our tutors. Hari Om

  one of the stories that i recollect is of Saibaba's Bhakt … Megha.

  Megha was an avid Shiv Bhakta, and his wish was to perform the Jal Abhishek on his Beloved Sadguru Sainath, and for him his Sainath was his ShivShankar.

  Firstly he took Baba's permission for doing the Jal arpan. But when he goes to fetch water, he suddenly wishes that how good it would be if he could pour (arpan) the entire water in the pitcher/ water pot on Baba's head.

  He goes to Baba for darshan with the water pot, and as Baba allows Megha for the jal abhishek, Megha actually pours the entire water content on Baba's head, and says ” Har Har Shambho !!” … But to his astonishment, Baba doesnt get wet even by a single drop !! .. Megha wonders where has the water gone … but then it is Baba's wish how to accept his Bhakta's offering .


 11. इथे डॉ. पंडितांची गोष्ट आठवतेय, त्रीपुन्द्राची. हि गोष्ट शिवाची नाही पण त्याच्या भाळी असणाऱ्या गंधाची आहे. त्यावेळी सर्वजण घाबरले होते कि आता साईनाथ “तांडव” करणार…. परंतु “भाव तोची देव” ह्या उक्तीप्रमाणे साईनाथ पंडितांच्या प्रेमात मग्न होतात. संपूर्ण ग्रंथात शिवाच्या अनेक गोष्टी असतील आणि हेमाडपंतांनी साईनाथांना अनेक वेळा तसे संबोधले हि आहे. शिवशंकराचा गुण म्हणजे लय करणे. ह्या सद्गुरू साईनाथांनी किती श्रद्धावानांच्या मनाचा लय करून “उन्मन” केले, अभक्तीचा लय केला, दुर्गुणांचा लय केला आणि खर्या अर्थाने साई “भोला भंडारी” झाला.


 12. Hari Om, Dada. Today is Shivratri and on the launch of the forum based on Shree Saisachcharit our very first theme is 'The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva', the references to Shiva contained in it and the significance of all these'. What an APT theme!

  On the very first page of SHREESAISACCHARIT, we read the very first OVI –
  गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुगुरुर्देवो महेश्वर: । गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ।।1 ।।
  The meaning is very significant and all of us are familiar with it.
  In the very first Adhyay of SHREESAISACCHARIT, Hemandpant narrated his bhav from Ovi that my Sadguru SAINATH , Himself is UMESH i.e. UMAPATI , Lord SHIVA as well as RAMESH (VISHNU) and SAVITRISH (BRAHMA) for me.
  हे साईनाथ स्वप्रकाश । आम्हां तुम्हीच गणाधीक्ष । सावित्रीश किंवा रमेश । अथवा उमेश तुम्हीच ।।१९!!
  When SAINATH and His SHIVA Swaroop , topic is seen first thought comes to mind is of great ardent devotee Megha , who dedicated himself to the lotus feet of his benevolent Sainath considering SAINATH as Shankar ,as Umanath only. Megha's beloved deitee was Shivashankar. When he first time arrived there was vikalpa in his mind about Sainath as his guru Ravabahadur Sathe told him that someone call SAINATH as AVINDH (YAVAN) as He sits in Mosque( MASJID). Being Brahmin, Medha was confused to accept Saibaba as SHIVA and offer Him GANGODAKSNAN. But during his first meeting only he saw SAI'S UGRA SWAROOP of SHIVA. Hemandpant described very beautifully that My SAI started His Leela.
  उग्र स्वरूप धारण केलें । पाषाण हातीं घेउन वदले । खबरदार पायरीवर पाउल ठेविलें ।यवनें वसविलें हे स्थान ।। १३८ ।। (अध्याय २८)
  तें कातावलेपणाचें रूप । दुजें प्रळयरुद्राचें स्वरूप । पहाणारांस होत थरकांप । चळी तव कांपत तव मेघा ।।१४० ।।
  Then we further read that though SAINATH was furious at first sight, actually He was very kind and generous to Megha. How Sainath removed his vikalpa , doubt of crist and creed and real bhakti was cultivated in Megha's mind. This ovi shows how my SAI makes a sculpture i.e. SHILPA out of a stone, by removing unwanted portion . really His SHIVA form He bears to destroy our wrong doubts, our evil thoughts, so as to start pure and pious flow of real BHAKTI in our mind.
  मेघा आधींच शंकरभक्त । होतां साईपदी अनुरक्त । शंकरचि भावी साईनाथ । तोच उमानाथ तयाचा।।१४७।।
  करीं मेघा अहर्निश । साईशंकर- नामघोष । बुद्धिही तदाकार अशेष । चित्त किल्मिष्विरहित ।। १४८।।
  My Sadguru Sai, has converted Megha's mind into Chitta and that too without any doubt, fault, He filled it with NAM . For Sadguru , any name whether you call Him as Shiva or Vishnu, doesn't make any difference. That's why HE is TRIVIKRAM i.e. HARIHAR swaroop for his devotee. Sadguru Bapu explained us this Sadguru's Harihar Swaroop as TRIVIKRAM and hence also established TRIVIKRAM in our SHREEANIRUDDHA GURUKSHETRAM.
  I bow to the lotus feet of my SAI ANIRUDDHA's this SHIVA swaroop , who poured a vast knowledge about NITYASHIVA, SADASHIVA and PARAMSHIVA swaroopa through His agralekha and also gave us opportunity to perform pooja of SHREEMAHADURGESHWAR as PARAMSHIVA form.
  Shreeram Dada, for giving us nice opportunity to discuss and share our thoughts via this Discussion Forun plateform .
  Suneetaveera Karande


 13. Dada

  Very well written for a layman like me to understand and that too in English…I'm sure this forum will help us in knowing more facets and learning more of our beloved Sainath…Shreeram


 14. Hari Om Dada,

  Today is the auspicious day for all our shraddhavan friends that Sai-The Guiding Spirit forum has launched. We all have been waiting for this since it was announced.

  This forum is going to be a new way of understanding the teachings of Sadguru Sai.

  Shri Ram
  Sagarsinh Patil


 15. Shreeram Dada. We all have been eagerly waiting for this forum to be launched. Now we all will be very rich as we will amass the great treasure Sai Satcharitra holds for everyone.


 16. Hari Om and Shree Ram Dada….. Feel like singing ” Jiska mujhe tha intezaar, woh ghadi aa gayi aa gayi…..” But seeing the post, like in my college days everything went blank in my mind….But Bapu's name and things seeped back in. THIS IS GOIN TO BE EXCITING!

  Lord Shiva…. wasnt Megha devotee of Shiva and saw the Lord in Baba. Then we have the Dubki story where the basic issue of building a temple for Lord SHiva got dragged on.And then Vani wale Kaka who gets a dream related to Baba and he goes to SHiva Temple.

  Any more….

  Shree Ram Dada once again…. SHree Ram Shree Ram Shree Ram Shree Ram

  Sandeepsinh Mahajan


 17. Hari Om Dada,

  We were waiting for the launch of Forum Sai – The Guding Spirit…

  This forum will surely be a guiding spirit to us as well as it will be a great help in spreading word about PP Bapu and his work to Sai Bhaktas spread around the world.

  Shriram

  Hari Om

  Vijay V Gurav

Leave a Reply