सद्यपिपा श्री. अप्पासाहेब दाभोलकर ह्यांना श्रद्धांजली

हरि ॐ

श्री. अप्पासाहेब दाभोलकर ह्यांना पूज्य सुचितदादा व मी स्वत: सर्व संस्थेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करीत आहोत व आज श्रीसाईसच्चरित्राचा ४० वा अध्याय वाचणार आहोत.

– समीरसिंह दत्तोपाध्ये
बुधवार, दि. ०७ एप्रिल २०२१

 

Related Post

Leave a Reply