Replies on queries about Shree Mahadurgeshwar Prapatti

Hari Om, Replies on queries received are as under about Shree Mahadurgeshwar Prapatti - 1) The prapatti can done in open to sky area or under covered area, or in a hall. Anyplace will do as per convenience. 2) The coconut, in the poojan mandani should be kept new for each batch of shraddhavans doing the prapatti.  After offering the Akshata, the coconut should be cut in pieces or scrapped (SHRIFAL KISNE) and distributed amongst that batch of shraddhavans only. For every new batch a new coconut should be placed in the mandani and should be distributed accordingly. 3) The additional wash or bath before performing prapatti is not required. 4) Prapatti can be done on one Monday or on all Mondays of the Shravanmass as per the shraddhavan's choice. Performing prapatti on every Monday is not mandatory but certainly it is preferable.  


  श्रीमहादुर्गेश्वर प्रपत्तीबाबत काही शंका आहेत त्याची उत्तरे खालीलप्रमाणे - १) श्रीमहादुर्गेश्वर प्रपत्ती ज्याच्या त्याच्या सोईनुसार मोकळ्या किंवा बंदिस्त जागेत, घरात, हॉलमध्ये कुठेही केली तरी चालेल. २) मांडणीतील नारळ हा त्या त्या ग्रुप पुरता असेल, म्हणजे समजा एकावेळी काही श्रद्धावान एकत्रीतपणे प्रपत्ती केली व शेवटी नारळावर अक्षता वाहून झाल्या, कि तो नारळ फोडून त्याचे खोबरे त्याच ग्रुपमधील श्रद्धावानांना द्यायचे., दुसरा ग्रुप असेल तर तीच मांडणी वापरावी मात्र नारळ वेगळा ठेवावा, व त्यांचे पूजन झाले की तो नारळ फोडून त्यांनाच खोबरे द्यावे. ३) सकाळी अंघोळ केलेली असेल तर पुन्हा प्रपत्तीसाठी करण्याची आवश्यकता नाही. ४) प्रपत्ती श्रावण महिन्यातील कोणत्याही एका सोमवारी केली तरी चालेल. श्रावणातील प्रत्येक सोमवारी करायलाच पाहिजे असे बंधन नाही, पण केल्यास केव्हाही चांगलेच.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥