श्रीत्रिविक्रमाचे श्रद्धावानाशी असणारे नाते (Relation Between Shree Tivikram And His Shraddhavan) - Aniruddha Bapu Marathi Discourse 13 Mar 2014

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंनी (Aniruddha Bapu) गुरुवार दि. १३-०३-२०१४ रोजीच्या प्रवचनात श्रीत्रिविक्रमाच्या प्रत्येक श्रद्धावानाशी असणा-या नात्याबद्दल सांगितले. एक वर्षापर्यंतच्या बाळाशी आईवडिलांचे जे नाते असते, तेच नाते श्रीत्रिविक्रमाचे त्याच्या श्रद्धावानाशी आयुष्यभर असते. तो त्याच्या लेकरांची निरपेक्ष प्रेमाने सतत काळजी घेतच असतो, हेदेखील बापुंनी यावेळी सांगितले.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥