प्रार्थना आणि परिश्रम
(Prayer And Work)
महान समाजसेवक अल्बर्ट श्वाइत्झर ( Albert Schweitzer ) यांच्या, ‘प्रार्थना करताना अशी करा की सर्व काही भगवंतावरच अवलंबून आहे आणि परिश्रम करताना असे करा की सर्वकाही तुमच्यावरच अवलंबून आहे’ (Pray as if everything depends on God and work as if everything depends on you) या वाक्याबद्दल सद्गुरु श्री अनिरुद्धांनी त्यांच्या २० नोव्हेंबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥