श्रीश्वासम् उत्सवातील प्रदक्षिणा (Pradakshina in ShreeShwasam Utsav) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 23 April 2015

श्रीश्वासम् उत्सवातील प्रदक्षिणा (Pradakshina in ShreeShwaasam Utsav) श्रीश्वासम् उत्सवातील प्रदक्षिणे संबंधित परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २३ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, या उत्सवात मूलार्क गणेश व आदिमातेच्या विविध रुपांना सूप(परडी) घेऊन प्रदक्षिणा केली जाणार आहे. इथे सूप(परडी) घेऊन प्रदक्षिणा करणे म्हणजे जोगवा मागणे आहे म्हणजे `हे आदिमाते तु माझी नाळ परत तुझ्याशी जोडून घे’ असे मागणे, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥