Why is the purity of 'Bhaav' essential? - Sadguru Aniruddha Bapu

In his discourse from 25th December 2003, Sadguru Aniruddha Bapu tells us that one must first be careful that one's behaviour towards their Parmeshwar is pure. Bapu says it does not matter if you make a mistake in pronouncing a Mantra, and we have such a big example in front of us of Valmiki, who could not say 'Ram' but only 'Mara Mara (die)'. Even so, Yama (the God of Death) was not appeased by him, but only Prabhu Shree Ram was.

Sadguru Bapu, therefore, underscores that the Bhaav is most important and that you must chant God's Nama earnestly. He further explains why one must care for and love the Parmeshwar.

सद्गुरु अनिरुद्ध बापू २५ डिसेंबर २००३ च्या प्रवचनात, आपल्याला आपल्या परमेश्वराप्रती आपली वागणूक शुद्ध आहे याची प्रथम काळजी घेतली पाहिजे असे सांगतात. बापू म्हणतात कि मंत्र उच्चारण्यात चूक झाली तरी हरकत नाही आणि आपल्यासमोर इतके मोठे उदाहरण आहे वाल्मिकींचे, ज्यांना 'राम' म्हणता येत न्हवते तर फक्त 'मरा मरा' म्हणता येत होते. तरीही, यम (मृत्यूचा देवता) त्यांच्यावर प्रसन्न झाला नाही, तर केवळ प्रभू श्रीरामच.

म्हणून सद्गुरु बापू अधोरेखित करतात की 'भाव' हा सर्वात महत्वाचा आहे आणि तुम्ही भगवंताच्या नामाचा मनापासून जप केला पाहिजे. परमेश्वराची काळजी आणि त्याच्यावर प्रेम का केले पाहिजे हे बापू पुढे स्पष्ट करतात.