When does the Parmeshwar bestow purity upon you?

In his discourse dated 25th December 2003, Sadguru Aniruddha Bapu is speaking about how the path of 'Shuchi' is a two-way street. Bapu tells us that just as purity flows to you in your life from the Parmeshwar, in the same way, purity should also flow from you to Him. And the first step in it should be yours.

Also, Sadguru Bapu says the first step involves each one creating complete purity in the relationship between them and the Parmeshwar. Also, this must be done with sheer and pure love, without any expectations. In this way, Bapu explains how when you practice purity, the Parmeshwar bestows more purity upon you and how you can also make pure other things in your life.

'शुचि' मार्ग हा मार्ग कसा द्विविध आहे ह्याबाबत सद्गुरू अनिरुद्ध बापू त्यांच्या २५ डिसेंबर २००३ च्या प्रवचनातून सांगत आहेत. बापू म्हणतात, की ह्यामध्ये ज्याप्रमाणे परमेश्वराकडून आपल्याकडे पवित्रता येते त्याचप्रमाणे आपल्याकडून परमेश्वराकडेसुद्धा पवित्रता गेली पाहिजे आणि त्यामध्ये पहिले पाऊल आपले असले पाहिजे.

बापू आपल्याला सांगतात की हे पहिले पाऊल म्हणजे आपण आणि आपला देव ह्या नात्यामध्ये प्रत्येकाने पूर्ण पावित्र्य उत्पन्न करायला हवं व तेही निखळ प्रेमाने, कुठल्याही अपेक्षे शिवाय. अशारितीने, आपण जेव्हा पावित्र्य पाळतो तेव्हा परमेश्वर आपल्याकडे अधिक पावित्र्य कशारितेने पाठवतो व जीवनातला इतर गोष्टींना आपण शुद्ध कसे करू घेऊ शकतो तेही सद्गुरु बापू त्यांच्या प्रवचनातून स्पष्ट करतात.