रत्नागिरी आनंद सोहळ्याच्या बदललेल्या तारखे विषयी सूचना

रत्नागिरी आनंद सोहळ्याच्या बदललेल्या तारखे विषयी सूचना

मंगळवार, १ ऑगस्ट २०२३ रोजी पाठविलेल्या एका सूचनेमध्ये, रत्नागिरी येथे रविवार, २४ डिसेंबर २०२३ रोजी बापूंवरील भक्तिरचना व अनुभव संकीर्तनाच्या लाइव्ह सत्संगाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल माहिती देण्यात आली होती.

परंतु रविवार, २४ डिसेंबर २०२३ हा सच्चिदानंद उत्सवाचा दुसरा दिवस असल्याकारणाने बहुतांश श्रद्धावानांकडून विनंतीपर सूचना आल्या आहेत की कार्यक्रमाची तारीख बदलल्यास सर्वांची सोय होईल. ह्या अनुषंगाने श्रद्धावानांच्या सोयीकरिता कार्यक्रमाची तारीख बदलण्यात आली असून, सत्संगाचा हा कार्यक्रम आता रविवार, ७ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होईल. कार्यक्रमाचे स्थळ व वेळ तीच राहील. स्थळ आहे "प्रमोद महाजन क्रीडा संकूल, गांधी कॉलनी, टिळक आळी, रत्नागिरी, महाराष्ट्र ४१५६१२". वेळ साधारण संध्याकाळी ४.३० ते रात्री ९.३० पर्यंत.

-------------------------

मंगलवार, १ अगस्त २०२३ को भेजी गयी एक सूचना में, रत्नागिरी में रविवार, २४ दिसम्बर २०२३ को बापू पर रचीं भक्तिरचनाओं तथा अनुभव संकीर्तन के लाइव सत्संग का कार्यक्रम आयोजित करने के सन्दर्भ में जानकारी दी गयी थी। 

लेकिन रविवार, २४ दिसम्बर २०२३ यह सच्चिदानंद उत्सव का दूसरा दिन होने के कारण, अधिकांश श्रद्धावानों द्वारा विनति स्वरूप सूचनाएँ की गयी हैं कि अगर कार्यक्रम की तारीख़ बदल दी जाये, तो सबके लिए सुविधाजनक होगा। इस अनुषंग से, श्रद्धावानों की सहूलियत के लिए इस कार्यक्रम की तारीख़ बदल दी गयी होकर, सत्संग का यह कार्यक्रम अब रविवार, ७ जनवरी २०२४ को संपन्न होगा। कार्यक्रम का स्थल तथा समय वही रहेगा। स्थल है, "प्रमोद महाजन क्रीडा संकुल, गांधी कॉलनी, टिळक आळी, रत्नागिरी, महाराष्ट्र ४१५६१२"। समय - शाम लगभग ४.३० से रात ९.३० बजे तक।