How to deal with people who mistreat us despite our good behaviour? - Sadguru Aniruddha Bapu

Sadguru Aniruddha Bapu discusses the third Dwividha Marg (two-way path), that is, the relationship between us and those who mistreat us despite our good behaviour towards them. While doing so, Bapu offers two solutions for dealing with such people. If we are unable to implement these, Bapu offers a third solution, explaining how not implementing this last solution contributes to creating impurity in our lives.

Sadguru Aniruddha Bapu explains why we must give such people a befitting response. Also, Bapu tells us that if we cannot do so due to our shortcomings, what we should ask of the Parmeshwar to guide us out of our misery but only with complete faith and sincerity.

'तिसरा द्विविध मार्ग' ह्या विषयावर सदगुरु अनिरुद्धबापू आपल्याशी संवाद साधतात. हा मार्ग, आपण आणि जे लोकं आपल्याशी मुद्दामहून वाईट वागतात, त्यांच्याशी संबंधित असणारा आहे. बापू आपल्याला, अशा लोकांशी व्यवहार करण्यासाठी दोन उपाय सांगतात. जर आपण ते अंमलात आणू शकत नसलो, तर बापू तिसरा उपायही देतात. त्याचबरोबर ते हेही समजावतात की हा शेवटचा उपाय अंमलात आणला नाही, तर आपल्या जीवनात अशुद्धता कशा प्रकारे निर्माण होते.

पुढे, सद्गुरु श्रीअनिरुद्ध आपल्याला अशा लोकांना योग्य ते प्रत्युत्तर का व कशा प्रकारे द्यायला हवे, ह्याचा उलगडा करतात. तसेच, जर आपण कमकुवत असल्यामुळे असे करू शकत नसलो, तर आपण आपल्या दुःखातून मार्ग काढण्यासाठी पूर्ण श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे परमेश्वराकडे काय मागू शकतो, हेही बापू इथे स्पष्ट करतात.