पिपासा, पिपासा-२, वैनी म्हणे आणि पिपासा पसरली आता डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध(All Pipasa songs available in Download section)

ll हरि ॐ ll

Pipasaमी पाहिलेला बापू आपल्याला बापूंची (अनिरुद्धांची) एक वेगळीच ओळख करून देतो. अनिरुद्धांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू या लेखांमधून आपल्या समोर येतात. ह्याच अनिरुद्धांची (बापूंची) खरी ओळख आपल्याला अभंगांतून होत असते. "वैनी म्हणे", "पिपासा", "पिपासा पसरली", "ऐलतीरी पैलतीरी..." किंवा "बोलबोल वाचे..." अशा अनेक अभंगांच्या सी.डीं. मार्फत श्रीअनिरुद्धांच्या स्वरूपाची त्यांच्या श्रद्धावान मित्रांना ओळख होत असते. बापूंच्या सर्व श्रद्धावान मित्रांसाठी आज डाऊनलोड सेक्शन मध्ये पिपासा, पिपासा-२, वैनी म्हणे आणि पिपासा पसरली ह्यातील सर्व अभंग डाऊनलोड करायची सोय उपलब्ध करून देत आहे. मला खात्री आहे की ह्या सोयीमुळे हे सर्व अभंग ऐकणं सहज साध्य होईल. आणि शेवटी खरोखरच, मला असं वाटतं की श्रवणभक्ती हीच प्रत्येक श्रद्धावान भक्ताला भक्तीमार्गावर स्थिर करत असते.

सर्व अभंग आपण पुढील लिंकवरुन डाऊनलोड करु शकता: https://sadguruaniruddhabapu.com/downloads/

ll हरि ॐ ll