हरि ॐ,
आज गुरुवार, दि. २१ नवम्बर २०१९ को “पिपासा-५ और गूँज उठी पिपासा-भाग १” इस सत्संग समारोह का प्रक्षेपण, Deferred Live Streaming तत्व पर “अनिरुद्ध टी.व्ही.” तथा मेरे फेसबुक पेज के ज़रिये लाईव्ह (Facebook Live) किया जानेवाला है।
यह Live Streaming शाम ८:३५-८:४० के बीच शुरू होगा। कृपया सभी श्रद्धावान इस पर ग़ौर करें।
आज के अभंगों के Lyrics (अभंगपंक्तियाँ) कार्यक्रम से पहले सभी श्रद्धावानों तक PDF स्वरूप में पहुंचाये जायेंगे ।
—————————————————————-
हरि ॐ,
आज, गुरुवार दि. २१ नोव्हेंबर २०१९ रोजी “पिपासा-५ व गूँज उठी पिपासा-भाग १” ह्या सत्संग सोहळ्याचे प्रक्षेपण Deferred Live Streaming “अनिरुद्ध टी.व्ही.” व माझ्या फेसबुक पेज वरून लाईव्ह (Facebook Live) च्या माध्यमाने करण्यात येणार आहे.
हे लाईव्ह स्ट्रीम साधारण सायंकाळी ८:३५-८:४० च्या सुमारास सुरु होईल ह्याची सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी.
आजच्या अभंगांचे Lyrics (अभंगपंक्ती) कार्येक्रमाच्या आधी सर्व श्रद्धावांनांपर्यंत PDF स्वरूपात पोहोचविले जातील.
II हरि ॐ II श्रीराम II अंबज्ञ II
II नाथसंविध् II