1 Comment


 1. जस एखाद सैन्य दल सज्ज उभ असत ना त्यांच्या राजाच्या आगमनाची वाट पाहत, पुढे कुच करण्या आधी त्याच्या इशार्याची वाट पाहत, काल तस काही वाटल सर्व सिंह आणि वीरांना पाहून श्रीगुरुक्षेत्रमच्या परिसरात… ढोल, ताशा, घंटा, चिपळया, झांजा घेउन हे सैन्य दल तयार उभे होते.. श्रीगुरुक्षेत्रमच्या जवळ असलेल्या मारुती मंदिराच्या परिसरात काल पाउल ठेवाताच एक high voltage चा ‘आनंद’ आणि “जल्लोशाचा” current लागला संपूर्ण अंगाला… त्या currentचा स्त्रोत कुठे आहे हे शोधत होतो मी… कारण currentच्या लाटांवर लाटा येत होत्या.. रक्तातल्या एकएक पेशिला recharge करत होत्या त्या लाटा.. ढोल, ताशा आणि घंटेची स्पंदने हृदयाच्या ठोक्यावर अदळत होती… कणाकणात रोमांच! त्या विद्युत स्त्रोताला पाहण्याची उत्कंठा क्षणाक्षणाला वाढत चालली होती… आणि मग… काही क्षणातच तो विद्युत स्त्रोत डोळ्याना लांबून दिसू लागला.. आणि नेमका त्याच वेळी घात झाला.. !! कारण वरून पावसाच्या धारा आणि खाली हा जीवंत लखलखीत तीव्र विद्युत स्त्रोत, माझा अनिरुद्ध राम राणा.. मग काय “shock” लागल्या शिवाय राहणार आहे??? तेज, तेजल, तेजोमय, तेजस्वी, तेजप्रताप!!! माझा बापू भलतेच गोड दिसत होते..!! मूर्तिमंत प्रोत्साहन म्हणजे माझे बापू… चोहिकडे तो त्याच्या प्रेमाच्या आणि प्रोत्साहनाच्या लाटा “flying kiss” द्वारे पसरवत होता.. बापुंचे भले मोठे ‘cut outs’ ही किती जीवंत होते ना? जस की माझा बापुच उभा आहे… सर्वाना आलिंगन देण्यासाठी आतुर..
  खालील ताज महल (1963) film मधल जुनं गाण बापुंना मुळीच लागू होत नाही:

  ” जो बात तुझ में हैं तेरी तस्वीर में नहीं”

  मेरे बापू की तस्वीर, तस्वीर नाही स्वयं मेरे बापू ही होते है…

  आपली उंची थोड़ी अधिक जास्त का नाही ह्याची खंत दर वर्षी मला ह्या पुनर्मिलाप सोहळयात वाटत असते.। पायाच्या बोटांवर शरीराला full srretch करून मी त्याची झलक मिळावी म्हणून प्रयास करत होतो.. कधी बापू दिसायचा तर कधी विद्युत स्त्रोत.. लाटा अजुनही भिजवतच होत्य मन बुद्धिला.. नक्कीच स्वर्गातिल देवीदेवते हा पुनर्मिलाप सोहळा पहायला खाली पृथ्वीवर येत असावे.. अशी ही सुखद “shock treatment” अनुभवायला नक्कीच सर्वांनीच हा महा पुनर्मिलाप सोहळा attend करायला हवा.. क्यूंकि यहाँ जोर का झटका प्यार से लगता है…

  श्री राम
  मी अंबज्ञ आहे
  ~ हर्ष पवार

Leave a Reply