न्हाऊ तुझिया प्रेमे….Nahu Tuzhiya Preme
Nahu Tuzhiya Preme २६ मे २०१३ तसं बघायला गेलं तर मे महिन्यातला एक रविवार, अगदी फारच डिटेलमध्ये सांगायचं झालं तर २०१३च्या मे महिन्यातला शेवटचा रविवार. म्हणजे मे महिना संपत आलेला असेल आणि जो तो फक्त पावसाच्या येण्याची वाट बघत असेल; दुष्काळ संपण्याची वाट बघेल. पण ह्या दिवशी श्रध्दावान वाट बघत असतील सद्गुरु श्रीअनिरुध्दांच्या प्रेमवर्षावात आणि भक्तिरसात आकंठ भिजून जाण्याची, त्यांच्या जीवनातील भक्तिचा, प्रेमाचा दुष्काळ त्या दिवशी कायमचा संपेल ह्याची मला