Search results for “पवित्र”

श्रीश्वासम् (Shreeshwasam)

गुरुवार,दिनांक 07-11-2013 के प्रवचन में सद्गुरु श्रीअनिरुद्धजी ने ‘श्रीश्वासम्’ उत्सव के संदर्भ में महत्त्वपूर्ण जानकारी दी। जनवरी 2014 में ‘श्रीश्वासम्’ उत्सव मनाया जायेगा। ‘श्रीश्वासम्’ का मानवी जीवन में रहनेवाला महत्त्व भी बापु ने प्रवचन में बताया। सर्वप्रथम “उत्साह” के संदर्भ में बापु ने कहा, “मानव के प्रत्येक कार्य की, ध्येय की पूर्तता के लिए उत्साह का होना सबसे महत्त्वपूर्ण है। उत्साह मनुष्य के जीवन को गति देते रहता है। किसीके

श्रीश्वासम्

गुरुवार, दिनांक ०७-११-१३ रोजीच्या प्रवचनात सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ‘श्रीश्वासम्’ उत्सवाबद्दल महत्वाची माहिती दिली. जानेवारी २०१४ मध्ये ‘श्रीश्वासम्’ हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ‘श्रीश्वासम्’चे मानवी जीवनातील महत्वही बापुंनी प्रवचनात सांगितले. सर्वप्रथम “उत्साह”बद्द्ल बोलताना बापू म्हणाले, “मानवाच्या प्रत्येक कार्याच्या, ध्येयाच्या पूर्ततेसाठी उत्साह सर्वांत महत्त्वाचा असतो. उत्साह मनुष्याच्या जीवनाला गती देत राहतो. एखाद्याजवळ संपत्ती असेल परंतु उत्साह नसेल तर काहीही उपयोग नाही. मग हा उत्साह आणायचा कुठून? आज आपण बघतो की सगळीकडे अशक्तपणा जाणवतो. शरीरातला

परवा म्हणजे १९ सप्टेंबर २०१३ रोजी सद्‌गुरू बापूंनी ’श्रीगंगा त्रिवेणी Algorithm’ सर्व श्रध्दावानांना समजावले. ह्या वेळेस बापूंनी Pascal Triangle चा देखील या algorithm शी असलेला संदर्भ दिला. श्रीगंगा त्रिवेणी algorithm बद्दल बोलताना बापू म्हणाले, “गंगा – यमुना – सरस्वती या तीन नद्यांचा जेथे संगम होतो त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. गंगा, यमुना व सरस्वती ह्या नद्या आपल्या देहात इडा, पिंगला व सुषुम्ना नाड्यांच्या रूपात असतात”. मनुष्याच्या कपाळाच्या मध्यभागी म्हणजेच आज्ञाचक्रामध्ये ह्या

Gurupournima

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: । गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ श्रीगुरुगीतेमध्ये या श्लोकाद्वारे गुरुमहिमा वर्णिला आहे. वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा या महिन्याभराच्या काळास ‘श्रीगुरुचरणमास’ म्हटले जाते. गुरुपौर्णिमा हा सद्गुरुंच्या ऋणांचे स्मरण करून सद्गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! गुरुपौर्णिमेच्या पर्वावर सद्गुरुंना गुरुदक्षिणा देण्याची पद्धतही आहे. पण सद्गुरु श्रीअनिरुद्ध तर कुणाकडूनच कधीही कुठल्याही स्वरूपात काहीही स्वीकारत नाहीत. अगदी गुरुपौर्णिमेलाही ते साधी फुलाची पाकळीही स्वीकारत नाहीत. सद्गुरु बापू म्हणतात- “मला जर काही

Nahu Tujhiya Preme Satsang

Nahu Tuzhiya Preme Aniruddha Premsagara ।। हरि ॐ ।। ’न्हाऊ तुझिया प्रेमे’ ही “अलौकिक” प्रेमयात्रा सर्व श्रद्धावानांनी अनुभवली आणि मनाने अजूनही सर्वजण त्या दिवसाच्या आठवणींमध्ये जगत आहेत. या प्रेमयात्रेच्या महासत्संगाची सुरुवात झाली, रविवार दिनांक २६ मे २०१३ रोजी, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्टस् अकॅडमीच्या स्टेडियमवर. सकाळपासूनच श्रद्धावानांनी मैदान भरू लागलं होत. तळपत्या उन्हाची पर्वा न करता आबालवृद्ध श्रध्दावान या प्रेमयात्रेत सहभागी होण्यासाठी उत्सुक होते. स्टेडियममध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत

aniruddha bapu, aniruddha, bapu, aniruddha dham,

अनिरुद्धधाम (Aniruddhadham) हरि: ॐ मंगलवार दिनांक ०७-०५-२०१३ को, अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथि के पवित्र दिन, प्रथम अनिरुद्धधाम के निर्माणकार्य शुरुआत डुडूळ गाँव, देहू- आळंदी रोड (तालुका हवेली, जिला पुणे) में हुई। परमपूज्य बापुजी के निर्देश के अनुसार महाधर्मवर्मन्‌ डॉ. योगीन्द्रसिंह जोशी और डॉ. सौ. विशाखावीरा जोशी ने कुछ श्रद्धावानों के साथ निर्माणकार्य की शुरुआत होने से पहले कार्यारंभ-पूर्व की जानेवाली उपासना की। इसमें श्री गुरुक्षेत्रम् मन्त्र, ’ॐ गं गणपतये

हरि: ॐ प्रथम अनिरुद्धधाम मंगळवार दि. ०७-०५-२०१३ रोजी, अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथिच्या पवित्र दिनी, प्रथम अनिरुद्धधामाच्या निर्माणकार्याची सुरुवात डुडूळ गाव, देहू- आळंदी रोड (तालुका हवेली, जिल्हा पुणे) येथे झाली. परमपूज्य बापूंच्या निर्देशानुसार महाधर्मवर्मन्‌ डॉ. योगीन्द्रसिंह जोशी व डॉ. सौ. विशाखावीरा जोशी यांनी काही मोजक्या श्रद्धावानांसह निर्माणकार्य सुरू होण्याआधी करावयाची उपासना केली. यामध्ये श्री गुरुक्षेत्रम् मन्त्र, ’ॐ गं गणपतये नम:’ जप, श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्, श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्, श्रीरामरक्षास्तोत्र,

न्हाऊ तुझिया प्रेमे…… – डॉ. योगीन्द्रसिंह जोशी न्हाऊ तुझिया प्रेमे….. दिनांक २६ मे २०१३. स्थळ – पद्मश्री डी. वाय. पाटिल स्टेडियम, नेरूळ, नवी मुंबई. वेळ- संध्याकाळी ४ वाजता. सध्या सर्व श्रद्धावानांचे लक्ष केन्द्रित झाले आहे, ते याच कार्यक्रमावर. सर्व श्रद्धावान उत्सुकतेने, उत्कटतेने वाट पाहत आहेत, ती याच सोहळ्याची. ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ ही खरं तर एक प्रेमरसयात्रा आहे, हा एक भक्तिरंग सोहळा आहे, हे एक भावावगाहन आहे. पण खरं तर हे

नित्य अनिरुद्ध पूर्णीमा ! (Nitya Aniruddha Pournima)

ll हरिॐ ll   शनिवार १ दिसम्बर २०१२ के दिन हम श्रीहरिगुरुग्राम में अनिरुद्ध पूर्णीमा मनाएंगे । यह दिन हर बापूभक्त के लिए एक विशेष उल्हासभरा होता है । यह दिन हमारे बापूजी का जनमदिन है और श्रद्धावनों के लिए, उन पर प्रेम की खातिर, हमारे बापू सारा दिन अपने श्रद्धावान मित्रों के लिए व्यतीत करते हैं । जो कुछ मंगल है, शुभ है, जो प्रत्येक श्रद्धावान की उन्नति हेतु और उद्धार हेतु आवश्यक है वह सब इस दिन श्रद्धावनों के

Aniruddha Bapu

अनिरुद्ध पौर्णिमा अनिरुद्ध पौर्णिमा शनिवार १डिसेंबर २०१२ रोजी आपण श्रीहरिगुरुग्राम येथे साजरी करणार आहोत. हा दिवस प्रत्येक बापू भक्तासाठी एक विशेष पर्वणी असते. हा दिवस आपल्या बापूंचा जन्मदिवस आहे आणि श्रद्धावानांसाठी, त्यांच्यावरच्या प्रेमापोटी आपले बापू संपूर्ण दिवस त्यांच्या मित्रांसाठी व्यतित करतात. जे मंगल आहे, शुभ आहे, जे प्रत्येक श्रध्दावानाच्या उन्‍नतीसाठी आणि उध्दारासाठी आवश्‍यक आहे ते ह्यादिवशी श्रद्धावानांना अधिक सुलभ व अधिक सहजपणे प्राप्त होते आणि म्हणूनच लाखोंच्या संख्येने श्रद्धावान ह्यादिवशी