जाणीव – भाग २ (Consciousness – Part 2)
सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणिवेबाबतबाबत सांगितले. बापूंनी केव्हापासून सांगितलंय, दररोज एक तास चाला. बरोबर. आम्ही एक तास चालतो का? बापूंनी आम्हाला दररोज सकाळी उठून काय घ्यायला सांगितल आहे? शताक्षीप्रसादम्. पहिले एक वर्ष घेतला, त्यानंतर बंद. हां, काही लोक करतात ते मला माहिती आहे. जे करतात ते बरोबर मला माहिती आहेत. बरोबर. नंतर काय करायला सांगितलं आहे? गुळण्या करायला सांगितलंय, उठल्यानंतर पाणी प्यायला सांगितलय. किती