गणेशोत्सव (Ganeshotsav)
परमपूज्य बापूंनी, हे वर्ष पुढील काळासाठी उचित आखणी करण्याचे असल्याने सर्वच ठिकाणी वेगवेगळे उचित बदल केले आहेत व अजूनही करीत राहणार आहेत. हे सर्व बदल परमपूज्य बापू शिस्तबद्ध सुसूत्रीकरण पवित्ररित्या होण्यासाठी व त्यामधून श्रद्धावानांना व श्रद्धावान सेवकांना (Volunteers) भक्ती व सेवा करताना अधिक सहजता, सुबोधता व सोपेपणा मिळावा आणि त्यांच्यावर कुठलेही दडपण किंवा ओझे किंवा भार अर्थात कष्ट असल्यास ते कमी व्हावेत ह्या हेतूने करीत आहेत. ह्या तत्वाला अनुसरूनच परमपूज्य