‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी’मध्ये परमपुज्य बापूंनी केलेले भाषण (Aniruddha Bapu’s speech at Progressive Education Society)
Aniruddha Bapu’s speech at Progressive Education Society शनिवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने उभारलेल्या अद्ययावत सभागृहाचं आणि डिजिटल लॅबचं उद्घाटन परमपूज्य बापूंच्या हस्ते संपन्न झालं. बापूंच्या आशिर्वादाने ‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी’ ही संस्था प्रगती करीत आहे, अशी डॉ. एकबोटे यांची श्रद्धा आहे. पण त्याचबरोबर आपण चुकलो तर आपल्याला ताळ्यावर आणण्याचं काम बापू करू शकतात, बापूंकडूनच आपल्याला उचित मार्गदर्शन मिळेल, त्यामुळे या सभागृहाचं उद्घाटन बापूंच्याच हस्ते व्हायला हवं, असा विचार