जाणीव – भाग ५ (Consciousness – Part 5)
सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणीवबाबत सांगितले. जे असत्य मनुष्य निर्माण करतो ना, हे असत्य मनुष्याचा घात करतो. जी जाणीव त्या प्राण्यांमध्ये आहे प्राण्यांच्या रक्षणासाठी, प्राण्यांच्या विकासासाठी. तीच मनुष्याच्या विकासासाठीसुद्धा हजारो पटीने, अनंत पटीने मनुष्याकडे आहे. मनुष्य ती करप्ट करतो, भ्रष्ट करतो असत्यामुळे आणि हे असत्य जेव्हा आपल्याकडून असं वागलं जातं, बोलल जातं, वागलं जातं, तेव्हा आपण आपल्या स्वत:चाच खूप अधिकाधिक घात करीत असतो. परमेश्वर