देव माझा विठू सावळा – भाग ३ (Dev Majha Vithu Sawala – Part 3)
सद्गुरु श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १३ नोव्हेंबर २००३ च्या मराठी प्रवचनात ‘देव माझा विठू सावळा – भाग ३’ याबाबत सांगितले. आम्ही सगळे कोण? तर ‘नाचती वैष्णव गाती रे’ आम्ही ‘वैष्णव’. हा वैष्णवांचा धर्म कसा? आम्ही कोण, कसे? तुकाराम महाराज काय सांगतात? ‘तुका म्हणे सोपी केली पायवाट। उतरावया भवसागर रे।’ कोणी केली? ह्या वाटा, हे संत ज्या दाखवतात ना, त्यांच्यावरूनच चालायचं असतं. बाकीच्या सगळ्या वाटा कुठेतरी तुम्ही चुकू शकता, पण संतांच्या पावलावर