ध्येय गाठण्यासाठी शरीर सहाय्यक आहे. (The body helps us to achieve our goals)
सद्गुरू श्री अनिरुद्धांनी त्यांच्या १५ मे २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘ध्येय गाठण्यासाठी शरीर सहाय्यक आहे’ याबाबत सांगितले. त्याचा जो समय आहे, जीवनकाळ आहे, देहाची अवस्था आहे, त्या अवस्थानुसार प्रत्येक माणसाची development झालीच पाहिजे. पटतेय? आणि हे कशाने होऊ शकतं? बुद्धीचा वापर कशासाठी तर जीवनातला समय नीटपणे वापरण्यासाठी. मग ह्याला मदत कोण करतं? शरीर. मी मनोमय देह म्हणत नाही आहे, प्राणमय देह म्हणत नाही आहे, हे जे दिसतं ना शरीर, ते