Search results for “discourse”

श्रीश्वासम् - सर्वोच्च भेट (The ShreeShwasam - The Bestest Gift) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 23 April 2015

श्रीश्वासम् – सर्वोच्च भेट (The ShreeShwasam – The Bestest Gift) श्रीश्वासम् श्रद्धावानांना काय काय देऊ शकतो याची गणती करता येणे अशक्य आहे,. जे जे पवित्र, हितकर आणि उचित आहे ते सर्व श्रद्धावानांना श्रीश्वासम् देणार आहे. श्रीश्वासम् काय देणार नाही? अपवित्र, हितनाशक आणि अनुचित असे काहीही श्रीश्वासम्‌ देणार नाही. श्रीश्वासम् ही माझ्याकडून तुम्हाला दिलेली सर्वोच्च भेट आहे, असे परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २३ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग २ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam - Part 2) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग २ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam-Part 2) जातवेद हे त्रिविक्रमाचे नाव आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत जातवेदाला आवाहन केले जात आहे. श्रीमातेला आमच्या गृहात आणि कार्यक्षेत्रात प्रतिष्ठित होण्यासाठी तू घेऊन ये, अशी त्रिविक्रमाची प्रार्थना येथे केली आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग १ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam - Part 1) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग १ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam-Part 1) श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत श्रीमातेचे वर्णन करून तिला आवाहन करण्यास जातवेदास सांगितले आहे. हिरण्यवर्णा, हरिणी, सुवर्णरजतस्रजा वगैरे नामांनी श्रीसूक्ताच्या श्रीमातेचे स्वरूप वर्णिले आहे. श्रीसूक्त हे सर्वच दृष्ट्या अनन्त आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥

ShreeHarigurugram‬, ‪‎Harigurugram‬, ‪Shree Harigurugram‬, ‪Bandra‬ ‪‎Khar‬, ‪IES New ‬ English School, ‪‎Mumbai‬, Aniruddha Bapu, Healing Code, ‪‎healing power‬, ‪‎mahadurga‬, mahishasurmardini, ‪ShreeShwaasam‬, ‪Arula‬, Thirula, Arul, Thirul, Healing,श्रीश्वासम् उत्सवातील प्रदक्षिणा, Pradakshina in ShreeShwaasam

श्रीश्वासम् उत्सवातील प्रदक्षिणा (Pradakshina in ShreeShwaasam Utsav) श्रीश्वासम् उत्सवातील प्रदक्षिणे संबंधित परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २३ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, या उत्सवात मूलार्क गणेश व आदिमातेच्या विविध रुपांना सूप(परडी) घेऊन प्रदक्षिणा केली जाणार आहे. इथे सूप(परडी) घेऊन प्रदक्षिणा करणे म्हणजे जोगवा मागणे आहे म्हणजे `हे आदिमाते तु माझी नाळ परत तुझ्याशी जोडून घे’ असे मागणे, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥

Pravachan,discourse, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society, भक्ती, विश्वास, God, श्रीसूक्त, Shree Sooktam, Introduction Of Shree Sooktam, श्रीसूक्त परिचय, परिचय

श्रीसूक्त परिचय (Introduction Of Shree Sooktam) श्रीसूक्त (Shree Sooktam) हे अत्यंत सुन्दर सूक्त आहे. श्रीविद्येची पंधरा अक्षरे, पंधरा कला मानल्या जातात. श्रीसूक्त हे पंधरा ऋचांचे सूक्त साक्षात श्रीविद्याच आहे, असेही म्हणतात. अत्यंत सोप्या शब्दांत या सुन्दर सूक्तात श्रीमातेसंबंधी, चण्डिकाकुलासंबंधी सर्वकाही सांगितले आहे. श्रीसूक्ताबद्द्ल माहिती देताना सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ

Pravachan,discourse, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society, भक्ती, विश्वास, God, हृदय,प्रेम, Heart, Hurt, love

तुमच्यावर प्रेम करणार्‍या हृदयाला दुखवू नका (Never Hurt The Heart That Loves You) सद्गुरुतत्त्वाला शरण जाऊन स्वत:च्या जीवनात उचित बदल करण्यास कटिबद्द असणारा श्रद्धावान कोणत्याही वयात स्वत:चा विकास करू शकतो. श्रद्धावानाने आपल्या माणसांशी कधीही उपकाराची भाषा बोलू नये. काही कारणास्तव शारीरिक अंतर असले तरी मानसिक अंतर येऊ देऊ नका. तुमच्यावर प्रेम करणारे हृदय (Heart) दुखवू नका, याबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत

Pravachan,discourse, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society, भक्ती, विश्वास, God, Feel, Helpless

कधीही स्वत:ला लाचार मानू नका – भाग २ (Never Feel That You Are Helpless – Part 2) माणसाने कधीही लाचार (Helpless) होऊ नये, स्वत:ला लाचार समजू नये आणि कुणालाही लाचार बनवू नका. लाचार होऊन कुठलाही फायदा होणार असेल तरी तो फायदा निकृष्ट आहे. भगवंत अनंत आहे आणि म्हणूनच तो श्रद्धावानासाठी अनंत द्वारे उघडतो. श्रद्धावानाने कधीही तो अगतिक आहे असे समजू नये, याबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात

Pravachan,discourse, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society, भक्ती, विश्वास, God, Feel, Helpless

कधीही स्वत:ला लाचार मानू नका – भाग १ (Never Feel That You Are Helpless – Part 1) माणसाने कधीही लाचार (Helpless) होऊ नये, स्वत:ला लाचार समजू नये आणि कुणालाही लाचार बनवू नका. लाचार होऊन कुठलाही फायदा होणार असेल तरी तो फायदा निकृष्ट आहे. भगवंत अनंत आहे आणि म्हणूनच तो श्रद्धावानासाठी अनंत द्वारे उघडतो. श्रद्धावानाने कधीही तो अगतिक आहे असे समजू नये, याबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात

Pravachan,discourse, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society, भक्ती, विश्वास, God, Good Work , Your Good Work Is A Letter To The God,

तुम्ही केलेले सत्कार्य हे भगवंताला लिहिलेले पत्र असते (Your Good Work Is A Letter To The God) एका व्यक्तीला अनेक ठिकाणी पत्रे पाठवायची असतील तरी त्यासाठी त्याला वेगवेगळ्या पोस्टाच्या पेट्यांमध्ये पत्रे टाकावी लागत नाहीत, तो ती सर्व पत्रे एकाच पेटीत टाकतो. माणूस पोस्टाच्या पेटीत जे पत्र टाकतो, ते त्या पेटीला लिहिलेले पत्र नसून संबंधित व्यक्तीला पाठवलेले पत्र असते. त्याप्रमाणे मानव जे भले काम (Good Work) करतो ते त्या मानवाने भगवंताला

Pravachan,discourse, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society, भक्ती, विश्वास,Do Good Works Without Expectations, Expectation, God, Without Expectations

निरपेक्षपणे भले कार्य करा (Do Good Work Without Expectations) जीवनात मानवाने प्रगती करत राहण्याचा ध्यास अवश्य बाळगावा. मनाची शान्ती, सामर्थ्य, प्रसन्नता वाढणे हीच खर्‍या प्रगतीची खूण आहे. मानवाने जबाबदार्‍यांचा स्वीकार प्रेमाने करावा, अनेक कर्तव्ये पार पाडावीत; पण कुणासाठी काहीही केले तरी त्या व्यक्तीला ऐकवू नका. कुणाला मदत केलीत, कुणाचे भले केलेत तरी ते निरपेक्षपणे (Without Expectations) करा, असे परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण