Search results for “discourse”

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग १० (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 10) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग १० (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam – Part 10) जिच्या केवळ उपस्थितीतून तेज प्रकटते अशा हिरण्यवर्णा श्रीमातेला श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत आवाहन केले आहे. जिचा प्रभाव सदैव वाढतच राहतो अशा श्रीमातेच्या उपस्थितीमुळे माझे भलेच होणार आहे, हा श्रद्धावानाचा भाव असतो. लोपामुद्रेने म्हणूनच पहिला शब्द ‘हिरण्यवर्णा’ असा योजला आहे. सर्व रोग, आधिव्याधि, संकटे, पीडा यांचे हरण करणारी, दुष्प्रारब्धाचे हरण करणार्‍या आदिमाता चण्डिकेला

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ९ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 9) -  Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ९ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 9) जातवेद अग्निला हिरण्यवर्णा श्रीमातेला घेऊन येण्याचे आवाहन केले आहे. श्रीमाता सुवर्णाची कांती असणारी आहे. व्यक्तीच्या दिसण्यातून, वागण्यातून जे तेज प्रकट होते, त्याला कांती असे म्हणतात. जिच्या केवळ उपस्थितीतून तेज प्रकटते अशा श्रीमातेला हिरण्यवर्णा म्हटले आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ८ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 8) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ८ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 8) सुवर्णाची कांती असणारी या शब्दात श्रीमातेचे म्हणजेच आदिमाता चण्डिकेचे वर्णन श्रीसूक्तात केले आहे. सुवर्णाचे महत्त्व भारतवासीय प्राचीन काळापासून जाणतात. अनुनाकीय असोत की अन्य आक्रमक असोत, सुवर्ण हस्तगत करण्यासाठी हल्ले झाले आहेत. ज्ञानरूपी सुवर्ण आणि खरे सुवर्ण भारताकडे होते. हिरण्यवर्णा आदिमातेचा वर्ण सुवर्णवर्ण आहे असे श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत म्हटले आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ७ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 7) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ७ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 7) एक विश्वास असावा पुरता। कर्ता हर्ता गुरु ऐसा॥ ही ओवी आम्ही श्रीसाईसच्चरितात वाचतो. जातवेदावर पूर्ण विश्वास असणे हेच श्रद्धावान बनणे आहे. शून्यानां शून्यसाक्षिणी असणार्‍या आदिमातेस म्हणजेच ‘श्री’स घेऊन हे जातवेदा, माझ्या जीवनात ये, हे अत्यंत विश्वासाने जातवेदास सांगितले आहे. आदिमातेचा वर्ण सुवर्णवर्ण आहे असे श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत म्हटले आहे. सुवर्णाचे महत्त्व काय आहे

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ६ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 6) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ६ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 6) श्रद्धावानाला भगवंताच्या भक्तीतून विद्या प्राप्त होते. श्रद्धावानाला विश्वास असतो की माझी आदिमाता, माझा भगवंत माझ्यासाठी सर्वकाही उचित करतच आहे. आदिमातेला आणि जातवेदाला प्रत्येक जिवाच्या उन्नयनाची काळजी आहे, माझ्या कल्याणाची काळजी त्यांना आहेच. जातवेद आणि श्रीमाता माझ्या जीवनात सक्रिय असणंच माझ्यासाठी श्रेयस्कर आहे, हा भाव ही ऋचा आमच्या मनात दृढ करते. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ५ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 5) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ५ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 5) सुखाची साधने म्हणजे सुख नव्हे. पवित्र मार्गाने परिश्रम करून सुखाची साधने मिळवणे हाच अर्थ पुरुषार्थ सिद्ध करण्याचा राजमार्ग आहे. अपवित्र मार्गाने मिळवलेली प्रत्येक गोष्ट ही अलक्ष्मीकडून आलेली असते. सदैव श्रद्धावान राहून पुरुषार्थ करणार्‍यालाच लक्ष्मी आणि अलक्ष्मी यांतील फरक कळू शकतो. जातवेदच श्रीमातेला माझ्या जीवनात आणणारा आहे, हा विश्वास ही ऋचा आमच्या मनात निर्माण

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ४ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam - Part 4)  - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ४ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam – Part 4) श्रीमातेला घेऊन येण्यासाठी ब्रह्मवादिनी लोपामुद्रा जातवेदास श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत आवाहन करते. ती स्पष्टपणे म्हणते की माझ्या जातवेदा, माझ्यासाठी माझ्या श्रीमातेला घेऊन ये. ‘माझ्याशी निगडित प्रत्येक क्षेत्रात श्रीमातेला घेऊन ये’, असे येथे जातवेदास प्रार्थिले आहे. हे या ब्रह्मवादिनीच्या अपौरुषेय रचनेचे सौंदर्य आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या (Rucha) अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ३ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam - Part 3) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ३ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam – Part 3) श्रीसूक्ताच्या (Shree-Sooktam) पहिल्या ऋचेत ब्रह्मवादिनी लोपामुद्रा स्पष्टपणे म्हणते की माझ्या जातवेदा, माझ्यासाठी माझ्या श्रीमातेला घेऊन ये. आदिमातेला, देवाला, सद्‍गुरुला प्रेमाने माझं माझं म्हणण्यात कुठलाही अहंकार नाही. दररोज रात्री झोपण्यापूर्वी, सकाळी उठल्यावर त्या सद्‍गुरुशी, त्या आदिमातेशी अधिक प्रेमाने संवाद साधला जायला हवा. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या

सम अग्नि - भाग २ (Balanced Agni - Part 2) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

सम अग्नि – भाग २ (Balanced Agni – Part 2) मानवाला शौर्य म्हणजेच तेज अग्निपासून मिळते. अग्नि सम असेल तेव्हाच मानवाला शौर्य प्राप्त होते. सम अग्निमुळेच उचित अवस्थान्तर होते. सर्व प्रकारचे चांगले बदल घडवून आणण्याची ताकद जातवेदामध्ये आहे आणि जातवेदच अग्निचे (Agni) समत्व राखतो. जातवेद आणि सम – अग्नि यांतील संबंधाबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥

सम अग्नि - भाग १ (Balanced Agni - Part 1) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

सम अग्नि – भाग १ (Balanced Agni – Part 1) यज्ञाची सुरुवात ऐरणीमन्थनाने अग्नि (Agni) प्रज्वलित करून होते. यज्ञातील असो की देहातील असो, अग्निचे सम असणे आवश्यक असते. अग्नि सम नसेल, जर उग्र आणि मन्द अशा स्वरूपाचा असेल, तर तो विषम अग्नि देहात नानाविध व्याधि निर्माण करतो. सम- अग्नि असणे महत्त्वाचे का आहे, याबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥