जाणीव – भाग ४ (Consciousness-Part 4)
सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘जाणीव – भाग ४ (Consciousness-Part 4)’ या बाबत सांगितले. समाजात वावरायला काही ठिकाणी खोटं बोलावंच लागतं. पण ज्या खोटं बोलण्याने दुसर्याला दु:ख होतं, दुसर्यावर अन्याय होतो, ज्या खोटं बोलण्याने दुसर्यावर अन्याय होतो आणि ज्यामुळे तुम्ही अपवित्र बनता, ते असत्य. पटलं? ज्या तुमच्या बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे, आलं लक्षामध्ये, दुसर्याला दु:ख होतं कारण त्याच्यावर अन्याय होतो आणि तुम्ही अपवित्र बनता, त्यामुळे हे असत्य