स्तोत्र-सूक्ते भक्तीपूर्वक म्हणावीत (Chant the hymns with devotion)
सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘स्तोत्र-सूक्ते भक्तीपूर्वक म्हणावीत’ याबाबत सांगितले. तर आपण म्हणतो ना मनाला स्पर्श करणं सगळ्यात महत्वाच असतं आणि हे श्रीसूक्त जे आहे ना, हे मनाला स्पर्श करते मानवांच्या. महालक्ष्मीचं आणि लक्ष्मीचं ह्या माय लेकींचं एकत्रित असणारे सूक्त जे आहे, ते आपल्या मनाला स्पर्श करतो, अगदी अर्थ नाही कळला ना, तरीदेखील करतच. बापू! असं कसं? अर्थ कळलाच पाहिजे. हो! मी अर्थावर बोलतो़च आहे. सगळे अर्थ