श्रीअश्वत्थमारुती पूजन ( Shree Ashwattha Pujan )
संत तुकारामांनी एका अभंगात म्हटल्या प्रमाणे “भक्तीचिया वाटा मज दाखवाव्या सुभटा”. बापू (अनिरुद्धसिंह) नेहमी सांगतात की प्रत्येक भक्ताची भक्तीमार्गाची सुरुवात हनुमंतापासूनच होते. बापूंनी (अनिरुद्धसिंह) म्हणूनच सर्व श्रध्दावान मित्रांकरिता चालू केलेला भक्तीचा जल्लोष म्हणजेच श्रीअश्वत्थमारुती पूजन. बापूंनी (अनिरुद्धसिंह) पहिला चालू केलेला उत्सव म्हणजे श्रीरामनवमी उत्सव, जो १९९६ साली सुरु झाला व त्यानंतर १९९७ साली श्रीअश्वत्थमरुती पूजन उत्सव बापूंनी (अनिरुद्धसिंह) सुरु केला. बापूंच्या देवघरातील हनुमंताची मूर्ती उपासनेची माहिती: * ह्या उत्सवामध्ये बापूंनी (अनिरुद्धसिंह) स्वत:च्या