श्रीधनलक्ष्मी श्रीयंत्र पूजन उत्सव (Shree Dhanlaxmi Shree Yantra Pujan)
ll हरिॐll आज आपण सर्वजण श्रीधनलक्ष्मी श्रीयंत्र पूजन उत्सव साजरा करीत आहोत. अतिशय मंगलमयी या अशा उत्सवात सर्वात जास्त महत्वाच असत ते ‘श्रीयंत्रपूजन’. प्रत्येक श्रद्धावान भक्त ह्या उत्सवा मध्ये आपापल्या घरातील श्रीयंत्र घेऊन येतो व उत्सव स्थळी येऊन त्या श्रीयंत्राची पूजन व अभिषेक करतो. हे श्रीयंत्र म्हणजे नक्की काय व त्याच्या पूजनाचे अनन्य साधारण महत्व काय हे श्रीमातृवात्सल्यविन्दानाम ग्रंथात आहेच जे इकडे नमूद करत आहे. शिवाय बापूंनी गेल्यावर्षी ह्याच