Search results for “नाम”

कृष्णसंयुता राधा (Krishna-sanyuta Radha) - Aniruddha Bapu Hindi Discourse 19 February 2004

  Krishna-sanyuta Radha – कृष्णसंयुता यह राधाजी का महज नाम नहीं है, बल्कि यह तो राधाजी की स्थिति है, यह राधाजी की आकृति है, यह राधाजी का भाव है । दर असल कृष्णसंयुता ही राधाजी का मूल स्वरूप है  । भरोसा यह कृष्णसंयुत ही होता है और इसीलिए भरोसा यह तत्त्व राधाजी से जुडा है । राधाजी के कृष्णसंयुता इस नाम के बारे में सद्गुरु श्रीअनिरुद्ध ने अपने १९ फ़रवरी

बुधकौशिक ऋषिंचा महिमा (Greatness of Budhakaushik Rishi) - Aniruddha Bapu Marathi Discourse 14 october 2004

बुधकौशिक ऋषि (Budhakaushik Rishi) हे  रामरक्षेचे विरचनाकार आहेत. त्यांच्याकडे असणारे रामनाम, रामाचे प्रेम, शुध्दता, पावित्र्य आणि भक्तिचे ज्ञान बरसणारे जणू ते मेघच आहेत. बुधकौशिक ऋषिंनी अतुलनीय तपश्चर्या करुन जो भक्तिचा खजिना रामाकडून प्राप्त केला, तो रामरक्षेद्वारे त्यांनी सर्वांसाठी खुला केला, याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. (संदर्भ: सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंचे रामरक्षेवरील पहिले प्रवचन) ॥

रामरक्षारूपी खजिना (Ram-Raksha Stotra - The Treasure) - Aniruddha Bapu Marathi Discourse 14 october 2004

बुधकौशिक ऋषिंनी रामरक्षा (Ram-Raksha) स्तोत्राची विरचना केली. बुधकौशिक ऋषिंकडे असणारा हा रामरक्षारूपी खजिना त्यांनी खुला केला आहे. बुधकौशिक या नामाचा अर्थ सांगून परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंनी याबाबत गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.  (संदर्भ: सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंचे रामरक्षेवरील पहिले प्रवचन) ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

ॐ रां राधायै राधिकायै रमादेव्यै नम: ।(Om Ram Radhayai Radhikayai Ramdevyai Namah) - Aniruddha Bapu Hindi Pravachan

महाभाव-स्वरूपा राधाजी के सहस्र नामों में से प्रत्येक नाम की महिमा स्पष्ट करते हुए सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापु अपने प्रत्येक प्रवचन में ’भक्तिमार्ग पर भक्तमाता राधाजी अपने बच्चों के लिए यानी श्रद्धावानों के लिए किस तरह सक्रिय रहती हैं’, यह भी विशद करते थे । ’ॐ रां राधायै राधिकायै रमादेव्यै नम:’ इस मन्त्र का जप ’राधासहस्रनाम’ पर आधारित प्रत्येक हिन्दी प्रवचन के बाद सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापु स्वयं करते थे और श्रद्धावान

अन्न व जल सेवन करण्यासंबंधी मार्गदर्शन (Guideline regarding eating food & drinking Water) - Aniruddha Bapu Marathi Discourse 20 February 2014

परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी ( Aniruddha Bapu ) गुरूवार दिनांक २० फेब्रुवारी २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे केवळ अन्नग्रहणापूर्वीच नव्हे तर जेवताना कमीतकमी एक तरी घास भगवंताचे नाम घेऊन घ्यावा. श्रध्दावानाच्या जीवनात त्रिविक्रमाचा अल्गोरिदम स्थूल पातळीवर पिण्याच्या पाण्यामधून कार्य करतो, म्ह्णूनच दिवसभरात उचित प्रमाणात व घोट घोट पाणी प्यावे. अन्नग्रहण आणि पाणी पिण्याविषयी बापुंनी केलेले मार्गदर्शन आपण या व्हिडीओत पाहू शकतो. ॥ हरि ॐ ॥

बापूंची नित्य न्याहारी (नाश्ता) - आंबील किंवा इडली (Ambil)

आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये सकाळच्या न्याहारीकरिता वेळ मिळत नाही असे अनेकजण सांगताना आपण ऐकतो…..आणि अशावेळी मग जे काही असेल ते, शक्यतो ब्रेडच आपल्या नाश्त्याचा आविभाज्य भाग बनतो. “ब्रेडशिवाय नाश्ता” ही संकल्पना अनेकांना पटत नाही. असं असूनही अनेक घरांमध्ये आजही विविध पदार्थ केले जातात. पण बापूंचा नाश्ता मात्र standard नाश्ता असतो. बापू आपल्या नाश्त्यासाठी एकतर आंबील आणि / किंवा इडलीच खातात; आणि इडली सुद्धा तांदूळ व उडदाच्या पीठाचीच ! काही ठिकाणी इडली

साई द गाइडिंग स्पिरिट (Saibaba the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (फोरम पोस्ट नंबर – ४) Hemadpant's Journey

अनेक जणांनी सपटणेकरांच्या(Sapatnekar) कथेचा आधार घेऊन साईनाथ(Sainath) व हेमाडपंतांबद्दल खूप सुंदर विचार मांडले आहेत. आधी साईनाथांची(Saibaba) महती कानावर येऊन सुद्धा त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता न वाटलेल्या सपटणेकरांना, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद घटनेनंतर साईनाथांची झालेली आठवण व साईनाथांनी वारंवार “चल हट्” असे उद्गार काढूनही सपटणेकरांनी साईनाथांचे घट्ट धरून ठेवलेले चरण, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी ह्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आद्यपिपादादांच्या (Adyapipa)अभंगातील ओव्यांचा खूप समर्पक वापर केला

नवरात्रीतील स्वस्तिक्षेम संवादाचे मह्त्त्व - Importance of Swastikshem Sanwand as explained by Aniruddha Bapu (Marathi Discourse - 03 Apr 2014)

शुभंकरा आणि अशुभनाशिनी ह्या दोन नवरात्री च्या नामाबद्दल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी (Aniruddha Bapu) विवेचन केले. दर गुरुवारी होणारा स्वस्तिक्षेम संवाद सुंदरच असतो पण नवरात्रीच्या दरम्यान केल्या जाणार्‍या स्वस्तिक्षेम संवादाचे मह्त्त्व आगळे वेगळे असते. ह्या बद्द्ल बापूंनी गुरूवार दिनांक ०३ एप्रिल २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले. ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

साई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant's Journey) (फोरम पोस्ट नंबर – ३)

हेमाडपंतांच्या (Hemadpant) मित्राच्या मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो आणि हेमाडपंतांच्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो. हेमाडपंतांच्या मित्राचं पुढे काय झालं हे आपल्याला माहित नाही. जी परिस्थिती हेमाडपंतांच्या मित्राची आहे तीच परिस्थिती सपटणेकरांची आहे. सपटणेकरांच्याही मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो. हेमाडपंतांच्या मित्राला आयुष्यात पुढे शांती मिळाली किंवा नाही ह्या विषयी हेमाडपंत काही सांगत नाहीत. पण साईनाथांकडे येण्यापूर्वी जी परिस्थिती सपटणेकरांची आहे तीच परिस्थिती हेमाडपंतांच्या मित्राचीही होती. जीवनात सद्‍गुरुंचा प्रवेश झाल्यानंतर काय होतं हे सपटणेकरांच्या(Sapatnekar)

नव्या फोरमची सुरुवात : साई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंत - २ (Hemadpant)

हेमाडपंतांविषयी (Hemadpant) आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. (१) हेमाडपंत(Hemadpant) ‘रेसिडेंट मॅजिस्ट्रेट’ म्हणून काम करत होते; म्हणजेच ते ‘उच्चपदस्थ’ होते. (२) हेमाडपंत साईनाथांकडे जाण्याचे श्रेय काकासाहेब दीक्षित(Kakasaheb Dixit) व नानासाहेब चांदोरकर (Nanasaheb Chandorkar) यांना देतात. (संदर्भ अ.२/ओ.1०१) (३) हेमाडपंतांच्या मनाची स्थिती साईनाथाकडे(Sai) येण्याच्या वेळेस कशी होती? तर अतिशय उद्विग्न. इथून हेमाडपंतांची गोष्ट चालू होते. काकासाहेब दिक्षित हेमाडपंतांना भेटतात, साईबाबांचा(Saibaba) महिमा सांगतात व त्यांना साईनाथांकडे येण्याचा आग्रह करतात आणि हेमाडपंत