Search results for “नाम”

परग्रहवासी अनुनाकीयोंपर  डॉ. अनिरुद्ध जोशी द्वारा लिखित अग्रलेखमाला

वाचकों को यह जानकारी देते हुए हमें खुशी हो रही है कि ’eसाप्ताहिक अंबज्ञ प्रत्यक्ष’ डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी द्वारा लिखित तुलसीपत्र अग्रलेखमाला के लेखों के वर्तमान क्रम में परिवर्तन करते हुए अब ७ नवंबर २०१४ से तुलसीपत्र ९९७ से शुरु होनेवाले अग्रलेख प्रकाशित किये जाएंगें। इन अत्यन्त महत्त्वपूर्ण अग्रलेखों में डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी(सद्‌गुरु अनिरुद्ध बापू) के द्वारा परग्रहवासी अनुनाकीयों के वसुन्धरा पृथ्वी पर हुए आगमन से संबंधित इतिहास के संदर्भ में सविस्तार

चीज , चीज ,नॉनव्हेज चीज, cheese, non veg cheese

व्हेज चीज आणि नॉनव्हेज चीज (Veg and Non veg Cheese) चायनीज खाद्यप्रकाराबरोबरच आता इटालियन, लेबनीज, कोरियन असे अनेक विदेशी खाद्यप्रकार गेल्या काही वर्षात भारतात लोकप्रिय होत चालले आहेत. ह्या खाद्यप्रकारांमध्ये बर्‍याच वेळा “चीज” वापरले जाते. चीज हा प्रकार जरी भारतामध्ये अनेक वर्षं मिळत असला तरी मागच्या काही वर्षांमध्ये “चीज”ची आवड लोकांमध्ये खूपच वाढली आहे. सद्‌गुरु अनिरुद्ध बापूंनी (डॉ. अनिरुध्द जोशी) दिनांक २५ सप्टेंबर २०१४ च्या हिंदी प्रवचनात “व्हेज चीज” व

ब्राह्ममुहूर्त ही प्रार्थना करण्यासाठी उत्तम वेळ (The best time to pray is Brahma Muhoorta) - Aniruddha Bapu Marathi Discourse 31 March 2005

यज्ञाला संस्कृतमध्ये मख असे म्हणतात. मानवाने लक्षात घ्यायला हवे की राम मखत्राता आहेच, पण तो माझ्या जीवनात मखत्राता स्वरूपात प्रकटावा यासाठी मला मखकर्ता व्हायला हवे. रामप्रहरी राम घ्यावा म्हणजेच भगवंताचे नाम घ्यावे असे म्हणतात. ब्राह्ममुहूर्तावर नामस्मरण, प्रार्थना आदि करणे का महत्त्वाचे आहे याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

सहस्र तुलसीपत्र अर्चन विशेषांक (Sahastra Tulsipatra Visheshank)

दैनिक ‘प्रत्यक्ष’ के कार्यकारी संपादक श्री. अनिरुद्ध धैर्यधर जोशी अर्थात हम सबके चहीते सद्गुरु अनिरुद्ध बापू द्वारा लिखित, संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजी के ‘श्रीरामचरितमानस’ लिखित सुन्दरकाण्ड पर आधारित ‘तुलसीपत्र’ नामक अग्रलेखश्रृंखला का 1000वां लेख दि. 05-08-2014 को प्रकाशित हुआ। इस अग्रलेखश्रृंखला द्वारा बापू श्रद्धावानों के जीवन के सभी क्षेत्रों में विकास करने संबंधी मार्गदर्शन कर रहे हैं, दुष्प्रारब्ध से लड़ने की कलाकुशलता सिखा रहे हैं और साथ ही साथ संकटों से समर्थरूप

सहज प्राणायाम (Sahaj Pranayam) - Aniruddha Bapu Marathi Discourse 31 March 2005

श्रवणातूनच माणूस बोलायला शिकतो. भक्तिमार्गातसुद्धा श्रवणभक्ती कमी असलेला मुका होतो म्हणजेच जो भगवंताचे नाम-लीला-गुणसंकीर्तन श्रवण करत नाही, त्याची भक्ती कमी होते. श्रवणापासून सुरू होणारा हा नामयज्ञ प्रत्येक श्वासाबरोबर व्हायला हवा. शेकोटी आणि यज्ञ यात जो फरक आहे, तोच फरक माणूस नेहमी करतो तो श्वासोच्छ्वास आणि सहज प्राणायाम यात आहे. सहज प्राणायाम हाच यज्ञ कसा आहे याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या

Unity in diversity Aniruddha Bapu Pravachan-4-21 Aug 2014

Unity in Diversity Unity in Diversity – भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी वसुन्धरेचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशातील रीतिरिवाज असले, तरी त्यांचा मूळ गाभा एकच आहे (Unity in Diversity). माता-पिता-गुरु यांचा सन्मान राखणे, गंगेबद्द्ल पूज्यभाव असणे, हळद-कुंकू-अक्षता-श्रीफळ यांचा पूजा-उपचारांत वापर असणे अशा अनेक गोष्टी सर्वत्र समानपणे आढळतात. तो सच्चिदानन्द परमात्मा एकच आहे, जाणकार त्याला विविध नामांनी संबोधतात, हे सत्य भारतीय संस्कृतीने सांगितले आहे, असे परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या

प्रयासच सफल होतात (Efforts are Fruitful) - Aniruddha Bapu Marathi Discourse 31 March 2005

मोठमोठ्या चर्चा, काथ्याकूट किंवा वादविवाद करण्यापेक्षा नीतिमर्यादेने प्रपंच-परमार्थ करा, नामस्मरण करा, ब्रह्म नक्कीच तुम्हाला कवेत घेईल, असे सर्व संतांनी आम्हाला सांगितले आहे. तोंडाच्या वाफा दवडण्यापेक्षा मानवाने प्रयास (efforts) करावेत, प्रयासानेच सफलता मिळते असे परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

भक्तमाता राधा- श्रीमती (Bhaktamata Radha - Shreemati) - Aniruddha Bapu Hindi Discourse 25 March 2004

भक्तमाता राधाजी का एक नाम श्रीमती है । भक्तमाता राधाजी हर प्रकार का धन भक्त को देती हैं, भौतिक धन देती हैं । इसलिए वे श्रीमती हैं।  साथ ही मन को सुमति देनेवालीं भी भक्तमाता राधाजी ही हैं । भक्तमाता राधाजी के ‘श्रीमती’ इस नाम के बारे में सद्गुरु श्रीअनिरुद्धसिंह ने अपने २५ मार्च २००४ के प्रवचन में बतायी, जो आप इस व्हिडियो में देख सकते हैं l ॥ हरि

भक्ती-सेवा करताना ममत्व, अहंकार बाजूला ठेवा (Put aside the ego & worldly attachment while doing Bhakti-Seva) - Aniruddha Bapu Marathi Discourse 24 March 2005

अविरोधाने पुढे जाता येत असेल, तर मानवाने विरोध करण्यात आपली ऊर्जा व्यर्थ घालवू नये. जर मोठ्याने नाव घेणे शक्य नसेल, तर मनातल्या मनात नामस्मरण करावे. त्याचप्रमाणे भक्ती-सेवा करताना ममत्व, अहंकार, मानसन्मान वगैरे गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत असे परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या २४ मार्च २००५ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

भगवंताच्या आणि तुमच्या आड कशालाही येऊ देऊ नका (Nothing should stand between yourself and God) - Aniruddha Bapu Marathi Discourse 24 March 2005.

हेमाडपंतांच्या मनात शिरडीत असताना एकदा एका गुरुवारी `दिवसभर रामनाम घ्यावे’ हा भाव आदल्या दिवशी दृढतेने दाटला आणि साईनाथांनी आपल्या भक्ताच्या त्या पवित्र संकल्पाला सत्यात कसे उतरवले, हे आपण श्रीसाईसच्चरितात वाचतो. जेव्हा मी भगवंताच्या प्रेमाने पवित्र संकल्प करतो, तेव्हा तो भगवंत त्या संकल्पास सत्यात कसा उतरवतो हेच यावरून लक्षात येते. भगवंत तर हे करण्यास तत्पर आणि समर्थच असतो, श्रद्धावानाने भगवंताच्या आणि त्याच्या आड कशालाही येऊ न देण्याबाबत दक्ष रहायला हवे, याबद्दल