मॉडर्न कॉलेज, पुणे येथे अनिरुद्ध बापूंचे व्याख्यान (Aniruddha Bapus speech modern college Pune)
दिनांक ३१ मे २०१५ रोजी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, शिवाजी नगर, पुणे येथील विश्वस्थ मंडळातर्फे ८२व्या वर्षात प्रदार्पणाचे औचिंत्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजेन करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमाबरोबरच आपल्या परमपूज्य बापूंना (अनिरुद्धसिंहना) व्याख्यानासाठी येण्याबाबत आमंत्रित करण्यात आले. आपल्या लाडक्या बापूंनी ते आमंत्रण प्रेमाने स्वीकारले आणि ते तेथे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. बापूंचे हे व्याख्यान मॉडर्न कॉलेज ऑफ आर्टस(Modern College, Pune), सायन्स एण्ड कॉमर्स, मॉडर्न कॉलेज रोड, शिवाजी नगर, पुणे