श्रद्धावानांच्या जीवनातील हनुमानचलिसाचे महत्त्व भाग – ३ (The Significance of Hanuman Chalisa in Shraddhavan’s Life Part – 3)
सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात श्रद्धावानांच्या जीवनातील हनुमानचलिसाचे महत्त्व (भाग – ३) याबाबत सांगितले. राजानों, मनुष्य जीवनामध्ये अनेक ठिकाणी हताश होतो, हतबल होतो मला जाणीव आहे, मला मान्य आहे. पण त्यातून बाहेर पडण्यासाठी माझ्या आईने अनेक मार्ग निर्माण करून दिलेले आहेत. तुम्हाला त्याच्यामधला हा सुंदर मार्ग आहे, किती सोपा मार्ग आहे मला सांगा आणि लागतात किती वेळ सात तास, आठ तास, नऊ तास मॅग्झिमम. खरं म्हणजे पाच