न्हाऊ तुझिया प्रेमे……Nahu Tuzhiya Preme
न्हाऊ तुझिया प्रेमे…… – डॉ. योगीन्द्रसिंह जोशी न्हाऊ तुझिया प्रेमे….. दिनांक २६ मे २०१३. स्थळ – पद्मश्री डी. वाय. पाटिल स्टेडियम, नेरूळ, नवी मुंबई. वेळ- संध्याकाळी ४ वाजता. सध्या सर्व श्रद्धावानांचे लक्ष केन्द्रित झाले आहे, ते याच कार्यक्रमावर. सर्व श्रद्धावान उत्सुकतेने, उत्कटतेने वाट पाहत आहेत, ती याच सोहळ्याची. ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ ही खरं तर एक प्रेमरसयात्रा आहे, हा एक भक्तिरंग सोहळा आहे, हे एक भावावगाहन आहे. पण खरं तर हे