श्रीगंगा त्रिवेणी Algorithm (Shree Ganga Triveni-algorithm)
परवा म्हणजे १९ सप्टेंबर २०१३ रोजी सद्गुरू बापूंनी ’श्रीगंगा त्रिवेणी Algorithm’ सर्व श्रध्दावानांना समजावले. ह्या वेळेस बापूंनी Pascal Triangle चा देखील या algorithm शी असलेला संदर्भ दिला. श्रीगंगा त्रिवेणी algorithm बद्दल बोलताना बापू म्हणाले, “गंगा – यमुना – सरस्वती या तीन नद्यांचा जेथे संगम होतो त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. गंगा, यमुना व सरस्वती ह्या नद्या आपल्या देहात इडा, पिंगला व सुषुम्ना नाड्यांच्या रूपात असतात”. मनुष्याच्या कपाळाच्या मध्यभागी म्हणजेच आज्ञाचक्रामध्ये ह्या