आनंदाचा उत्सव.. आत्मबल महोत्सव(The festival of Happiness Aatmabal Mahotsav)
ll हरि ॐ ll बरोबर एक वर्षापूर्वी ५ व ६ नोव्हेंबर २०११ या दोन दिवशी श्रीहरिगुरूग्राम येथे दिवाळीचा जल्लोष साजरा होत होता. हा जल्लोष होता उत्सवाच्या आनंदाचा आणि आनंदाच्या उत्सवाचा… म्हणजेच २ दिवस चालणार्या आत्मबल महोत्सवाचा. ह्या महोत्सवाची संपुर्ण संकल्पना होती नंदाईची आणि त्याच बरोबर होते तीचे अविरत श्रम आणि तीच्या टीमची अतोनात मेहनत. स्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र हा उपक्रम बापू आणि नंदाई ह्यांच्या मार्गदर्शनाखाली १९९८ साली सुरू