“न्हाऊ तुझिया प्रेमे” सत्संगाबद्दलची महत्त्वाची सूचना” (Nahu tuzhiya preme – Suchana)
न्हाऊ तुझिया प्रेमे लोगो “न्हाऊ तुझिया प्रेमे’ (Nahu tuzhiya preme )ह्या सत्संगाला मिळणारा उदंड व वाढता प्रतिसाद लक्षात घेता, तसेच पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमची आसनव्यवस्था बघता प्रत्येक श्रद्धावान भक्ताला, त्याने ह्या स्टेडियमला असलेल्या ११ वेगवेगळ्या प्रवेशगेटपैकी नक्की कोणत्या प्रवेशगेटने आत प्रवेश करायचा आहे, हे प्रवेशिका (एन्ट्री पास) घेतानाच कळवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यासाठी प्रत्येक प्रवेशिकेवर (एन्ट्री पास) प्रवेश गेट छापणे आवश्यक आहे. हा प्रतिसाद लक्षात घेता