“श्रीललिता पंचमी” – श्रीमातृवात्सल्यविंदानम कथा (Shree Lalita Panchami – Matruvatsalyavindam Story)
ll हरि ॐ ll श्रीललिता पंचमी – श्रीमातृवात्सल्यविंदानम कथा (Shree Lalita Panchami – Matruvatsalyavindam Story) बापूंच्या घरातील मोठी आई आश्विन शुद्ध पंचमी म्हणजेच श्रीललिता पंचमी. आदिमाता महिषासुरमर्दिनीने रामास दिलेला वर, म्हणजेच रावणाचा वध हे कार्य पूर्ण करण्याच्या आड येणार्या दुर्गमाचा वध करण्यासाठी रामसेनेच्या ठिकाणी ती आश्विन शुद्ध पंचमीच्या रात्रीस प्रगटली व तिने तिच्या परशुने त्या काकरूपी असुराचा म्हणजेच दुर्गमाचा वध केला. ह्या काकासुराचा अर्थात दैत्यराज दुर्गमाचा वध होताच आदिमाता महिषासुरमर्दिनीने