Responses of Friends and of Followers of the Blog
Mrs. Harshada Kolte a follower of the blog has given a comment as under; which is self explanatory: “हरि ॐ दादा, श्रीसाईसच्चरिताची खरी ओळख झाली ती प.पू बापूंच्या सान्निध्यात आल्यावर. पंचशील परीक्षेचा अभ्यास करता करता अनेक गोष्टींचा उलगडा झाला. हेमाडपंतांसारख्या श्रेष्ठ भक्ताची लेखणी आमच्या जीवनाचा विकास करून आमच्या जीवनातील उजाड रानात नंदनवन फुलू लागले . दादा तुमचा ब्लॉग सुरू झाल्या पासून हा नंदनवन अजून बहरू लागलाय. तुम्ही ब्लॉग द्वारे ओव्यांवर करत