अनिरुद्ध परेड ( Aniruddha Parade )
ll हरि ॐ ll परम पूज्य बापूंनी (अनिरुद्धसिंह) सांगितलेल्या भक्तीमय सेवांपैकी असलेल्या अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचा ’अनिरुद्ध परेड प्रोजेक्ट’ हा एक अविभाज्य घटक आहे. भक्तीच्या वटवृक्षातून अनेक सेवांच्या पारंब्या फुटल्या आणि त्या प्रत्येकाचा एक वेगळा वटवृक्ष तयार झाला. त्यातील एक वटवृक्ष म्हणजेच अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आणि या वटवृक्षाची एक पारंबी….भक्तीची कास धरुन असलेली पारंबी म्हणजेच अनिरुद्ध परेड प्रोजेक्ट. कुठलेही कार्य यशस्वीरित्या करावयाचे असल्यास काही गुणधर्म आवश्यक असतात. मग हे