बापूंच्या आगमनाने श्रद्धावानांना पुन्हा प्रवचनांचा नित्य आनंद ( Shraddhavans enjoying Bapu’s presence during Pravachan)
Shraddhavans enjoying Bapu’s presence during Pravachan आज दसरा. आज विजयोपासनेला बापू स्वत: श्रीहरिगुरुग्राम येथे हजर असतील व सर्व श्रद्धावानांना बापूंच्या दर्शनाचा लाभ होईल. माझ्या सर्व मित्रांना दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा. दसर्याच्या निमित्ताने प्रत्येक श्रद्धावानाचा सद्गुरु चरणी “विश्वास” दृढ व्हावा हीच सदगुरु बापूचरणी प्रार्थना. या आश्र्विन नवरात्रीमध्ये आपण अनेक गोष्टी घडताना बघितल्या. या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच प्रतिपदेला पहाटे श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे श्रीशिवगंगागौरीच्या स्नानाचा सोहळा होवून नवरात्रीला सुरुवात झाली. अनेक श्रद्धावान या