Search results for “पवित्र”

Shree Moolarka Ganesh, श्रीमूलार्क गणेश

श्रीमांदार गणेश जी का स्वागत Welcoming Mandar Ganesh)   श्रीमांदार गणेश अत्यंत सिद्ध एवं स्वयंभू गणेशजी का स्वरूप है | इसे श्रीमांदार गणेश या श्रीमूलार्क गणेश या  श्रीश्वेतार्क गणेश भी कहा जाता है | ऐसे श्रीमांदार गणेशजी के स्वागत के लिए / स्थापना के लिए जरुरी वेदोक्त विधियां साम्प्रत श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ में हो रही हैं | आम तौर पर मार्केट में / अन्यत्र इसके स्वरूप जैसी कई मूर्तियाँ दिखाई देती हैं;

Shree Moolarka Ganesh, श्रीमूलार्क गणेश

श्रीमांदारगणेश चे स्वागत श्रीमांदार-गणेश हे अत्यंत सिध्द व स्वयंभू असे गणेशाचे स्वरूप आहे. ह्यास मांदार-गणेश अथवा श्रीमूलार्क-गणेश अथवा श्रीश्‍वेतार्क-गणेश असेही म्हटले जाते. अशा श्रीमांदार-गणेशाच्या स्वागतासाठी / स्थापनेसाठी आवश्‍यक असलेले वेदोक्त विधी सांप्रत श्रीअनिरुध्द-गुरुक्षेत्रम्‌मध्ये चालू आहेत. साधारणत: बाजारात / इतरत्र ह्या स्वरूपातील अनेक मूर्ति बघावयास मिळतात; मात्र त्या तयार केलेल्या किंवा कोरलेल्या असतात. नैसर्गिक अवस्थेतील सिध्द व स्वयंभू स्वरूपातील श्रीमूलार्क-गणेश ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. रुईच्या झाडाच्या अनेक प्रजाती आहेत. नील

Aniruddha bapu, bapu, aniruddha, happy home, Nandai, memories, transformation, Aatmabal, आत्मबल, women, empowerment, power, upliftment, God, prayer, Lord, devotion, faith, teachings, Bapu, Aniruddha Bapu, Sadguru, discourse, भक्ती, बापू, अनिरुद्ध बापू, अनिरुद्ध, भगवान , Aniruddha Joshi, Sadguru Aniruddha, Aniruddha Joshi Bapu,

….आणि आत्मबलच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या… आनंदाचा उत्सव आणि उत्सवाचा आनंद हे ब्रीदवाक्य घेऊन परम पूज्य नंदाईने (माझ्या लाडक्या ताईने) ५ व ६ नोव्हेंबर २०११ रोजी आत्मबल महोत्सव साकारला. अगदी मंत्रमुग्ध करणारा हा असा हा महोत्सव होता. आपल्या तेरा बॅचच्या तेराशे सख्यांना सोबत घेऊन विलोभनीय, अविश्वसनीय आणि “महा” असा महोत्सव साकारला. यासाठी नंदाईसह तिच्या सर्व लेकींनी अहोरात्र मेहनत घेतली. या काळात ताईची (नंदाई) झोप जणू नाहीशी झालेली होती. दत्तगुरु आणि

श्रीदत्तकैवल्य याग सेवा ( Shree Datta kaivalyayag Seva )

सद्‌गुरु बापूंच्या (अनिरुद्धसिंह) कृपाशिर्वादाने शनिवार, दि. १७ एप्रील २०१०, म्हणजेच अक्षयतृतियेच्या दिवसापासून श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथे “श्रीदत्तकैवल्य याग सेवा” सुरू करण्यात आली. श्रीगुरुदत्तात्रेय श्रद्धावानाच्या मनात असलेली सद्‌गुरुतत्वाची भक्ती दृढ करण्याचं कार्य करत असतात. श्रीदत्तकैवल्य यागात सहभागी झाल्यामुळे श्रीदत्तात्रेयांचा आशिर्वाद श्रद्धावानांना लाभतो आणि त्यांची सद्‌गुरुभक्ती दृढ होते. मनात सतत सदगुरु स्मरण राहण्याच्या दिशेने तो प्रगती करतो…आणि श्रीगुरुचरित्रातील १४व्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे, ज्याचे हृदयीं श्रीगुरुस्मरण। त्यासी कैचें भय दारुण। काळमृत्यु न बाधे जाण। अपमृत्यु काय

सद्‌गुरूमहिमा ( Sadguru mahima)

ll  अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त ll ll ॐ नमश्चण्डिकायै ll इतर देव सारे मायिक l गुरुचि शाश्‍वत देव एक l चरणीं ठेवितां विश्वास देख l ‘रेखेवर मेख मारी’ तो ll                             – श्रीसाईसच्चरित अध्याय १० ओवी ४ सद्‌गुरुंची महती सांगणार्‍या अनेक ओव्या श्रीसाईसच्चरितात येत राहतात; पण माझ्या मनाला मात्र कायम ही ओवी व्यापून राहिली. या एकाच ओवीत हेमाडपंत सद्‌गुरुंच्या चरणांचं महत्त्व पटवून देतात. भक्ताने सद्‌गुरुंच्या ठायी विश्‍वास